Page 13 of टेनिस न्यूज News
२८ फेब्रुवारीला नवीन क्रमवारी जाहीर होणार आहे.
नदालनं २१वं ग्रँडस्लॅम विजेतेपद जिंकून इतिहास रचला आहे.
तब्बल पाच सेटपर्यंत रंगलेल्या फायनलमध्ये नदालनं रशियाच्या डॅनिल मेदवेदेवला पराभूत केलं.
फायनलमध्ये अॅश्ले बार्टीनं डॅनिएल कॉलिन्सचा ६-३, ७-६ असा पराभव केला.
नदालनं २००९ मध्ये फक्त एकदाच या स्पर्धेचं विजेतेपद पटकावलं आहे.
जागतिक क्रमवारीत ५० ते ६० या क्रमांकांमध्ये स्थान असल्याने पूर्ण हंगाम खेळण्याबाबत आशावादी आहे,’’ असे सानिया म्हणाली.
सानिया मिर्झा गेले १९ वर्षे टेनिस खेळत असून ती तिच्या क्षेत्रात अव्वल स्थानावर आहे.