Page 7 of टेनिस न्यूज News

carlos alcaraz beat djokovic in wimbledon final
जोकोव्हिचच्या वर्चस्वाला शह; कार्लोस अल्कराझ विम्बल्डनचा नवविजेता; पाच सेटच्या संघर्षांनंतर विजयी

गेल्या वर्षी अमेरिकन खुली स्पर्धा जिंकणाऱ्या अल्कराझला विम्बल्डनमध्येही अग्रमानांकन लाभले होते.

marketa vondrousova defeats ons Jabeur to become wimbledon s first unseeded female champion z
विम्बल्डन टेनिस स्पर्धा : वोन्ड्रोउसोवाचे ऐतिहासिक जेतेपद, अंतिम लढतीत सरळ सेटमध्ये विजय

ऑल इंग्लंड क्लबच्या या स्पर्धेत महिला एकेरीची अंतिम फेरी गाठणारी डावखुरी वोन्ड्रोउसोवा गेल्या ६० वर्षांतील पहिली महिला

elina
विम्बल्डन टेनिस स्पर्धा: श्वीऑनटेकला पराभवाचा धक्का,उपांत्यपूर्व फेरीत युक्रेनच्या स्विटोलिनाकडून पराभूत

अग्रमानांकित पोलंडच्या इगा श्वीऑनटेकचे विम्बल्डन ग्रँडस्लॅम टेनिस स्पर्धेतील आव्हान मंगळवारी उपांत्यपूर्व फेरीत संपुष्टात आले.

novak djokovic defeats jordan thompson
विम्बल्डन टेनिस स्पर्धा ; जोकोव्हिच, मेदवेदेव उपांत्यपूर्व फेरीत

सर्बियाचा दुसरा मानांकित नोव्हाक जोकोव्हिच आणि तिसरा मानांकित डॅनिल मेदवेदेव यांनी विम्बल्डन ग्रँडस्लॅम टेनिस स्पर्धेत पुरुष एकेरीच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश…

novak djokovic defeats jordan thompson
विम्बल्डन टेनिस स्पर्धा  : जोकोव्हिच, त्सित्सिपास यांचे संघर्षपूर्ण विजय

चौथ्या मानांकित नॉर्वेच्या कॅस्पर रूडला ब्रिटनच्या लियाम ब्रॉडीकडून ६-४,३-६, ४-६, ६-३, ६-० अशा पराभवाचा सामना करावा लागला. 

wimbledon 2023 daniil medvedev enter into second round after straight set win over arthur fery
विम्बल्डन टेनिस स्पर्धा : मेदवेदेव, श्वीऑनटेकचे विजय; नॉरी, टियाफो यांची आगेकूच; कोस्त्युकचा सक्कारीला धक्का

जेतेपदाच्या प्रबळ दावेदारांपैकी एक असलेल्या मेदवेदेवने ब्रिटनच्या आर्थर फेरीवर ७-५, ६-४, ६-३ असा विजय नोंदवला.

Roger Federer arrives at Wimbledon for the first time after retirement warmly welcomed by organizers and fans
Wimbledon 2023: रॉजर फेडरर निवृत्तीनंतर पहिल्यांदाच पोहोचला विम्बल्डनमध्ये, त्याच्या आठ ट्रॉफी चाहत्यांसोबत केल्या सेलिब्रेट; पाहा video

Roger Federer on Wimbledon: रॉजर फेडररने शेवटचा सामना गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यात खेळला होता. यानंतर तो पहिल्यांदाच त्याच्या आवडत्या मैदानावर…

Carlos Alcaraz
विम्बल्डनसाठी अल्कराझला अग्रमानांकन, महिला एकेरीत श्वीऑनटेक अव्वल

प्रतिष्ठेच्या विम्बल्डन ग्रँडस्लॅम टेनिस स्पर्धेतील पुरुष एकेरीत स्पेनच्या कार्लोस अल्कराझला अग्रमानांकन लाभले आहे.

tennis atp competition
विश्लेषण: महाराष्ट्र ओपन टेनिस एटीपी स्पर्धेचे यजमानपद गमावणे हे धक्कादायक कसे ठरते?

टेनिसचा प्रसार, विकासाच्या मार्गावर असणाऱ्या भारतीय टेनिसला हा एक प्रकारे धक्काच बसला आहे. या निर्णयाचे भारतीय टेनिसवर नेमके काय परिणाम…