टेनिसमधील कोणत्याही खेळाडूने २२ वर्षांचा होईपर्यंत त्याच्याइतकी ग्रँडस्लॅम विजेतेपदे मिळवलेली नाहीत. ग्रँडस्लॅमच्या अंतिम फेरीतील त्याची कामगिरी ४-० अशी आहे.
Carlos Alcaraz : कार्लोस अल्काराझच्या गर्लफ्रेंडचे नाव मारिया गोन्झालेझ आहे. कार्लोस अल्काराझ आणि मारिया गोन्झालेझ हे बऱ्याच दिवसांपासून एकमेकांना डेट…