वेई-मेर्टेन्स जोडी महिला दुहेरीत विजेती अंतिम सामन्यात त्यांनी जेलेना ओस्टापेन्को आणि ल्युडमिला किचेनॉक जोडीचा ६-१, ७-५ असा पराभव केला. By लोकसत्ता टीमJanuary 29, 2024 04:02 IST
रोहन बोपण्णा ४३व्या वर्षी विजेता; ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धेत पुरुष दुहेरीत अजिंक्य Australian Open 2024: भारताच्या ४३वर्षीय रोहन बोपण्णाने ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धेत पुरुष दुहेरी प्रकारात जेतेपदावर नाव कोरलं. By स्पोर्ट्स न्यूज डेस्कUpdated: January 27, 2024 18:48 IST
विश्लेषण : वय ४३ वर्षे, तरीही टेनिसमध्ये अव्वल स्थानावर! भारताच्या रोहन बोपण्णाची कामगिरी का ठरली खास? जागतिक क्रमवारीत अव्वल स्थान पटकावणारा रोहन बोपण्णा सर्वांत वयस्कर टेनिसपटू ठरला. त्याच्या या उत्तुंग यशाचा मागोवा. By ज्ञानेश भुरेJanuary 25, 2024 11:13 IST
ऑस्ट्रेलियन खुली टेनिस स्पर्धा: झ्वेरेव्हचा अल्कराझला धक्का; पुरुष एकेरीत मेदवेदेवचीही उपांत्य फेरीत धडक टेनिसचे भविष्य म्हणून पाहिले जाणाऱ्या कार्लोस अल्कराझला कामगिरीत सातत्य राखण्यात पुन्हा अपयश आले. By लोकसत्ता टीमJanuary 25, 2024 04:51 IST
रोहन बोपण्णा ४३व्या वर्षी दुहेरीच्या जागतिक क्रमवारीत अव्वलस्थानी भारताचा रोहन बोपण्णाने दुहेरीच्या जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानी झेप घेतली आहे. By स्पोर्ट्स न्यूज डेस्कJanuary 24, 2024 12:34 IST
ऑस्ट्रेलियन खुली टेनिस स्पर्धा : अल्कराझ, मेदवेदेवचा उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश, झ्वेरव्ह, हुरकाझ, झेंग, यास्त्रेमस्काचीही आगेकूच अल्कराझने उपउपांत्यपूर्व फेरीतील सामन्यात सर्बियाच्या मिओमिर केसमानोविचला ६-४, ६-४, ६-० अशा फरकाने पराभूत केले. By लोकसत्ता टीमJanuary 23, 2024 01:38 IST
Australian Open 2024: श्वीऑटेकचे आव्हान संपुष्टात; लिंडा नोस्कोवाकडून पराभूत; पुरुष गटात अल्कराझ, मेदवेदेवची आगेकूच पुरुष गटात स्पेनचा दुसरा मानांकित कार्लोस अल्कराझ, तिसरा मानांकित डॅनिल मेदवेदेव व पोलंडचा हबर्ट हुरकाझ यांनी पुढच्या फेरीतील आपले स्थान… By लोकसत्ता टीमJanuary 21, 2024 02:32 IST
Australian Open 2024 : जोकोविच, सबालेन्काची आगेकूच, पुरुषांत त्सित्सिपास, सिन्नेर पुढच्या फेरीत; महिलांमध्ये गॉफ, कोस्तयुकचे विजय चौथ्या मानांकित अमेरिकेची कोको गॉफ, बिगरमानांकित युक्रेनची मार्टा कोस्तयुक यांनीही विजय मिळवत आगेकूच केली. By लोकसत्ता टीमJanuary 20, 2024 02:10 IST
ऑस्ट्रेलियन खुली टेनिस स्पर्धा : नागलचे आव्हान संपुष्टात पात्रता फेरीतून आगेकूच केलेल्या १८ वर्षीय शांगने नागलवर ६-२, ३-६, ५-७, ४-६ अशी मात केली. By लोकसत्ता टीमJanuary 19, 2024 01:50 IST
ऑस्ट्रेलियन खुली टेनिस स्पर्धा : १६ वर्षीय आन्द्रिवाचा जाबेऊरला धक्का, तिसऱ्या फेरीत धडक; सबालेन्का, गॉफचीही आगेकूच जागतिक क्रमवारीत अव्वल १० मध्ये असलेल्या प्रतिस्पर्धीला नमवण्याची ही आन्द्रिवाची पहिलीच वेळ ठरली आहे. By वृत्तसंस्थाJanuary 18, 2024 01:56 IST
Australian Open: सुमित नांगलची ऐतिहासिक कामगिरी! १९८९ नंतर ग्रँड स्लॅम स्पर्धेत अग्रमानांकित खेळाडूला पराभूत करणारा पहिला भारतीय Australian Open 2024, Summit Nagal: १९८९ नंतर पहिल्यांदाच भारतीय खेळाडूने एका अग्रमानांकित खेळाडूला एकेरी सामन्यात पराभूत केले आहे. सुमितने अलेक्झांडर… By स्पोर्ट्स न्यूज डेस्कUpdated: January 16, 2024 16:36 IST
ऑस्ट्रेलियन खुली टेनिस स्पर्धा : ओसाका पहिल्याच फेरीत गारद, गार्सियाकडून पराभूत; पुरुषांमध्ये मेदवेदेव, त्सित्सिपास विजयी फ्रान्सच्या १६व्या मानांकित कॅरोलिन गार्सियाने ओसाकाला सरळ सेटमध्ये पराभूत केले. By वृत्तसंस्थाJanuary 16, 2024 02:26 IST
मुंबईतल्या अंधेरी स्टेशनवर कपल झालं बेभान; रोमान्स करताना अक्षरश: हद्दच पार केली, लाजीरवाणा VIDEO होतोय व्हायरल
9 कार्तिकी गायकवाडच्या लेकाला पाहिलंत का? ११ महिन्यांनी रिव्हिल केला चेहरा, नाव ठेवलंय खूपच हटके, नावाचा अर्थ काय?
Video : “कम ऑन, कम ऑन, लेट्स फाइट” दिल्ली मेट्रोमध्ये एकमेकांचे कपडे फाडत तरुणांचा राडा, व्हिडीओ होतोय व्हायरल