Australian Open 2024, Summit Nagal: १९८९ नंतर पहिल्यांदाच भारतीय खेळाडूने एका अग्रमानांकित खेळाडूला एकेरी सामन्यात पराभूत केले आहे. सुमितने अलेक्झांडर…
ऑस्ट्रेलियन खुल्या टेनिस स्पर्धेत पहिल्या दिवशी फारसे धक्कादायक निकाल पाहायला मिळाले नसले, तरी बिगरमानांकित खेळाडूंनी तारांकित खेळाडूंना विजयांसाठी झुंजवले.