Page 13 of दहशतवादी हल्ला News
हा हल्ला जगातील सर्वात भयानक अतिरेकी हल्ल्यांपैकी एक मानला जातो. या घटनेमुळे फक्त अमेरिकाच नाही तर संपूर्ण जग हादरले.
दहशतवादी हल्ल्याचं चित्रीकरण करत असताना अनिल निर्मळ यांच्या बोटाला गोळी लागली होती.
२६/११ दहशतवादी हल्ल्यातील अतिरेक्यांच्या अंगावर गाडी घालून त्यांना मारण्याचा प्रयत्न करणारे सरकारी कर्मचारी मारुती फड हे देखील शूरवीरांपैकी एक आहेत.
मुंबईवर २६ नोव्हेंबर २००८ रोजी झालेला हल्ला हा भारतावर झालेल्या अनेक मोठ्या दहशतवादी हल्ल्यांपैकी एक आहे.
२६ नोव्हेंबर २००८… हा दिवस म्हणजे मुंबईसाठी ठरलेला काळा दिवस. ताज हॉटेलवर झालेल्या या हल्ल्याला आज १३ वर्ष पूर्ण झाली.
छोटू चहावाल्याने २६/११ हल्ल्यात दहशतवाद्यांना सामोरं जाऊन शेकडो मुंबईकरांचे प्राण वाचविले.
११ सप्टेंबर २०२१ रोजी वर्ल्ड ट्रेड सेंटरवरील दहशतवादी हल्ल्याला नुकतीच २० वर्ष पूर्ण झाली. या निमित्त दहशतवादी संघटनेच्या व्हिडीओत हा…
पाकिस्तानकडून वारंवार ड्रोनच्या मदतीने लष्करी तळांवर हल्ले करण्याचा प्रयत्न सुरु आहे. आजही पाकिस्तानकडून ड्रोन हल्ला करण्याचा प्रयत्न झाला. मात्र भारतीय…
जम्मूतील एअरफोर्स स्टेशनवर ड्रोन हल्ला केल्याची घटना ताजी असताना दुसऱ्या दिवशी दहशतवाद्यांनी पुन्हा एकदा जम्मूतील लष्करी तळावर अयशस्वी प्रयत्न केला.
मुंबईत २६/११ च्या हल्ल्यातील आरोपी तहव्वुर राणा सध्या तरी अमेरिकेतच असणार आहे. लॉस एंजिल्समधील न्यायालयाने याबाबत स्पष्ट केलं आहे
अफगाणिस्तानच्या नागरहार प्रांतात शनिवारी एका आत्मघातकी हल्लेखोराने स्वत:ला कार बॉम्बस्फोटात उडवून घेतले. या स्फोटात २१ जणांचा मृत्यू झाला.
सुपर मार्केटमध्ये आठ जणांना बंधन बनवण्यात आल्याचे वृत्त आहे.