Page 14 of दहशतवादी हल्ला News
या पथकात आयएसआयच्या एका अधिकाऱ्यासह पाच अधिकाऱ्यांचा समावेश आहे.
राघवेंद्र गणेश हे मूळचे भारतातील बेंगळुरूमधील असून ते इन्फोसिसमध्ये कार्यरत आहेत.
जखमी निधी मदत मिळेपर्यंत विमानतळावरच्या बाकड्यावर बसून होत्या.
पोलिसांच्या हाती लागलेल्या सीसीटीव्ही चित्रणात सात ते आठ व्यक्ती एकत्र घोळका करून उभ्या आहे
भारतीय सैन्याच्या राष्ट्रीय रायफल्स आणि पोलिसांच्या विशेष कारवाई पथकाने या परिसराला रात्रभर गराडा घातला होता
या बॉम्बस्फोटानंतर घटनास्थळी गोळीबाराचे आवाजही ऐकू आले होते.
आतादेखील मोदी सत्तेत आल्यापासून दहशतवादी हल्ल्यांमध्ये वाढ झाली आहे, अशी टीका शिंदे यांनी केली.
दुपारी सव्वाबाराच्या सुमारास पुन्हा गोळीबार झाला त्यानंतर एकवाजता स्फोटाचा आवाज ऐकू आला.
दहशतवादी हल्ल्यात १० जवान शहीद झाले असून, ११ जवान जखमी झाले आहेत.