Page 19 of दहशतवादी हल्ला News

दहशतवादी हल्ल्यात १० जवान शहीद झाले असून, ११ जवान जखमी झाले आहेत.

आम्हाला पाकिस्तानच नव्हे तर शेजारच्या सर्व देशांशी चांगले संबंध ठेवायचे आहेत.


मोहम्मद वर्षभरापूर्वी पेशावरमधील सैनिकी शाळेवर झालेल्या हल्ल्यातून बचावला होता
मुंबई हल्ल्यातील गुन्हेगारांना शिक्षा मिळालेली आम्हाला पाहायची आहे

दिल्लीतील गर्दीची ठिकाणे आणि हाय प्रोफाईल व्यक्ती या दहशतवाद्यांच्या निशाण्यावर असल्याचेही समजत आहे
अमेरिकेत कॅलिफोर्निया येथे केलेला हल्ला हा मूळ पाकिस्तानी असलेल्या व्यक्तीने केला होता

‘आयसिस’ने आता इराक आणि सीरीयाबाहेर विस्तार केला पाहिजे.
ऐतिहासिक लंडन ब्रीज आणि हेझ गॅलरिआ येथील परिसरदेखील सुरक्षेच्या कारणास्तव रिकामा करण्यात आला आहे

काही अतिरेक्यांनी केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या जवानांवर हातबॉम्ब फेकले.

येमेनचे मंत्रिमंडळ आणि सरकारी अधिकारी उतरलेल्या हॉटेलवर मंगळवारी तीन रॉकेट्स डागण्यात आली.