गाझातील मदतीवर हमासचा डल्ला; नागरिकांना मारहाण केल्याचा व्हिडिओ इस्रायलकडून प्रसिद्ध इस्रायलच्या संरक्षण दलाने एक व्हिडिओ प्रसारित करून हमासवर मदत चोरल्याचा आरोप केला आहे. तसेच हमासचे नेते भूमिगत झाले असून त्यांनी… By लोकसत्ता ऑनलाइनDecember 10, 2023 11:17 IST
२६/११ हल्ल्याच्या सूत्रधाराला तुरुंगातल्या जेवणातून दिलं विष, पाकिस्तानी संरक्षण यंत्रणा अज्ञात हल्लेखोरांच्या शोधात साजिद मीरवरील विषप्रयोगानंतर तुरुंगातल्या कैद्यांसाठी जेवण बनवणाऱ्या स्वयंपाक्यावर संशय व्यक्त केला जात आहे. By अक्षय चोरगेUpdated: December 4, 2023 20:05 IST
पाकव्याप्त काश्मीरमध्ये बसवर दहशतवाद्यांचा अंदाधुंद गोळीबार; ८ जणांचा मृत्यू, २६ जखमी पाकव्याप्त काश्मीरमध्ये एका प्रवासी बसवर दहशतवाद्यांनी अंदाधुंद गोळीबार केला आहे. By रविंद्र मानेDecember 3, 2023 09:55 IST
“आम्ही त्या रात्री पाच वेळा प्रत्यक्ष मृत्यूचा सामना केला”, अजय बग्गांची पोस्ट व्हायरल; सांगितला १५ वर्षांपूर्वीचा ‘तो’ प्रसंग! अजय बग्गा यांनी २६/११ मुंबई हल्ल्यातील त्यांचा अनुभव एक्स (ट्विटर) वर शेअर केला आहे. By लोकसत्ता ऑनलाइनNovember 27, 2023 12:08 IST
पंजाबी गायकाच्या हत्येचा कट उधळला, खलिस्तानी दहशतवाद्याच्या दोन शूटर्सना बेड्या दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाने सोमवारी कॅनडास्थित खलिस्तानी दहशतवादी अर्शदीप उर्फ अर्श दलाच्या दोन शूटर्सना बेड्या ठोकल्या आहेत. By क्राइम न्यूज डेस्कUpdated: November 27, 2023 10:23 IST
मुंबई दहशतवादी हल्ल्यातील शहिदांना राष्ट्रपतींची श्रद्धांजली राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी रविवारी २६/११च्या मुंबई दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या सुरक्षा जवानांना तसेच नागरिकांना श्रद्धांजली वाहिली. By लोकसत्ता टीमNovember 27, 2023 03:13 IST
मोदींची मुंबई भेट, दिग्विजय सिंहांचा दावा अन् तीन राजीनामे; मुंबई हल्ल्यानंतर भारताच्या राजकारणात काय घडलं? दहशतवाद्यांनी ताज महाल हॉटेल, ओबेरॉय, ट्रायडेन्ट हॉटेल, नरिमन हाऊस अशा महत्त्वाच्या ठिकाणांवर बेछूट गोळीबार केला होता. By प्रज्वल ढगेUpdated: November 26, 2023 19:16 IST
धक्के देत आमदाराला ठोकल्या होत्या बेड्या; मुंबई हल्ल्यात वीरमरण आलेल्या अशोक कामटेंचा खास किस्सा… प्रीमियम स्टोरी सोलापूरमधील राजकीय गुंडगिरी आणि गुन्हेगारी मोडून काढण्याचं श्रेय अशोक कामटेंना दिलं जातं. By रविंद्र मानेUpdated: November 26, 2023 19:15 IST
शहराची सुरक्षाव्यवस्था सुधारली; धोका मात्र कायम, मुंबईवरील २६ /११च्या हल्ल्याला १५ वर्षे पूर्ण मुंबईवरील २६ /११च्या दहशतवादी हल्ल्याला आज, रविवारी १५ वर्षे पूर्ण होत असताना शहराची सुरक्षाव्यवस्था सुधारण्यात आली असली तरी सुरक्षिततेचे आव्हान… By लोकसत्ता टीमNovember 26, 2023 01:45 IST
दोन कॅप्टन, दोन जवान शहीद; जम्मू-काश्मीरमध्ये चकमकीत मेजरसह अन्य एक जवान जखमी राजौरीच्या बाजीमाल भागात दोन दहशतवादी असल्याची माहिती मिळाल्यानंतर लष्कर आणि जम्मू- काश्मीर पोलिसांच्या संयुक्त पथकाने रविवारपासून शोधमोहीम सुरू केली होती. By पीटीआयUpdated: November 23, 2023 01:50 IST
जम्मू-काश्मीर: दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत लष्कराच्या दोन अधिकाऱ्यांसह दोन जवानांचा मृत्यू सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत दोन लष्करी अधिकारी आणि दोन जवान शहीद झाले आहेत. By रविंद्र मानेNovember 22, 2023 22:15 IST
सांगलीतून शहीद दौडीला प्रारंभ, २६/११ दहशतवादी हल्ल्यातील शहिदांना अभिवादन करणार शहिदांना अभिवादन करण्यासाठी काढण्यात येणारी ही देशातील एकमेव मॅरेथॉन आहे. By लोकसत्ता टीमNovember 20, 2023 17:58 IST
RG Kar Doctor Rape Case Verdict : कोलकाता बलात्कार आणि हत्या प्रकरणात आरोपी संजय रॉयला जन्मठेप, न्यायालयाचा निर्णय
क्षिती जोगने हेमंत ढोमेशी लग्नाचा निर्णय घेतल्यावर ‘पारू’फेम अभिनेत्रीला सांगितलं अन्…, ‘अशी’ होती तिची प्रतिक्रिया
RG Kar Doctor Rape Case Verdict : कोलकाता बलात्कार आणि हत्या प्रकरणात आरोपी संजय रॉयला जन्मठेप, न्यायालयाचा निर्णय
शिक्षकांनी सोडली लाज! शाळेच्या स्टाफ रूममध्ये शिक्षक-शिक्षिकेचे अश्लील चाळे; मिठी मारली अन्…; धक्कादायक VIDEO VIRAL
3 ‘या’ तारखेला जन्मलेले लोक असतात शनि देवाला अतिशय प्रिय, मिळते चिरकाल धन प्राप्तीची संधी अन् पद- प्रतिष्ठा
Coldplay Chris Martin: “ब्रिटिशांना माफ केलं त्याबद्दल धन्यवाद”, कोल्डप्ले कॉन्सर्टमध्ये ख्रिस मार्टिनचे उद्गार; जय श्री रामचा नारा देत म्हणाला…
“मराठी अॅक्सेंटविषयी, मराठी भाषेविषयी खूप गैरसमज…”, अभिनेत्री शुभांगी गोखले म्हणाल्या, “चुकीचा पंजाबी, बिहारी लोकांचा….”
Beggar Purchases iPhone : भिकार्याने रोख १ लाख ७० हजार देऊन खरेदी केला iPhone 16 प्रो मॅक्स; Viral Video पाहून नेटिझन्स थक्क