26-11 terrorist attack chotu chaiwala
Video: …अन् ‘छोटू चहावाल्याने’ वाचवले शेकडो मुंबईकरांचे प्राण, २६/११ हल्ल्यातील त्या ‘देवदूता’ची शौर्यगाथा

छोटू चहावाल्याने २६/११ हल्ल्यात दहशतवाद्यांना सामोरं जाऊन शेकडो मुंबईकरांचे प्राण वाचविले.

ayman al zawahiri
लादेनचा साथीदार ९/११ च्या अल-कायदाच्या व्हिडीओत झळकला; अमेरिकेलाही बसला धक्का, कारण…

११ सप्टेंबर २०२१ रोजी वर्ल्ड ट्रेड सेंटरवरील दहशतवादी हल्ल्याला नुकतीच २० वर्ष पूर्ण झाली. या निमित्त दहशतवादी संघटनेच्या व्हिडीओत हा…

Drone-1-1
जम्मू काश्मीरमध्ये दहशतवाद्यांचं ड्रोन पाडलं; पाच किलो आयईडी हस्तगत

पाकिस्तानकडून वारंवार ड्रोनच्या मदतीने लष्करी तळांवर हल्ले करण्याचा प्रयत्न सुरु आहे. आजही पाकिस्तानकडून ड्रोन हल्ला करण्याचा प्रयत्न झाला. मात्र भारतीय…

Jammu Drone Attack
जम्मू लष्करी तळावर ड्रोनच्या सहाय्याने हल्ला करण्याचा अयशस्वी प्रयत्न; लष्कराकडून सर्च ऑपरेशन सुरु

जम्मूतील एअरफोर्स स्टेशनवर ड्रोन हल्ला केल्याची घटना ताजी असताना दुसऱ्या दिवशी दहशतवाद्यांनी पुन्हा एकदा जम्मूतील लष्करी तळावर अयशस्वी प्रयत्न केला.

Tahawwur Rana Terrorist1
२६/११ हल्ल्यातील आरोपी तहव्वुर राणा सध्यातरी अमेरिकेतच राहणार; प्रत्यार्पणावरील पुढील सुनावणी १५ जुलैला

मुंबईत २६/११ च्या हल्ल्यातील आरोपी तहव्वुर राणा सध्या तरी अमेरिकेतच असणार आहे. लॉस एंजिल्समधील न्यायालयाने याबाबत स्पष्ट केलं आहे

अफगाणिस्तानात बॉम्बस्फोट, २१ जणांचा मृत्यू, ४१ जखमी

अफगाणिस्तानच्या नागरहार प्रांतात शनिवारी एका आत्मघातकी हल्लेखोराने स्वत:ला कार बॉम्बस्फोटात उडवून घेतले. या स्फोटात २१ जणांचा मृत्यू झाला.

पाकिस्तानी दहशतवाद्यांच्या क्रौर्याचा कळस,भारतीय जवानांच्या मृतदेहांच्या विटंबनेचे चित्रीकरण

भारतीय जवानांचे मनोबल खच्ची करण्यासाठी पाकिस्तानचा अॅक्शन प्लान

Terror camp by khalistan in canada: पंजाबमध्ये हल्ले करण्यासाठी कॅनडात खलिस्तानवाद्यांचे दहशतवादी प्रशिक्षण

सध्या हरदीप निज्जर याला ‘खलिस्तान टेरर फोर्स’चा म्होरक्या बनविण्यात आले आहे

संबंधित बातम्या