हिथ्रो विमानतळावर सावधानतेचा इशारा

अल-कायदाने हल्ल्याची योजना आखली असल्याची विश्वसनीय माहिती मिळाल्याने लंडनच्या हिथ्रो विमानतळावर अत्यंत सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे.

बोधगया बॉम्बस्फोट प्रकरणी संशयितास अटक

बिहारमधील बोधगया येथील महाबोधी परिसरात झालेल्या बॉम्बस्फोट प्रकरणात सहभाग असल्याच्या संशयावरून पोलिसांनी एका व्यक्तीस ताब्यात घेतले आहे. विनोद मिस्त्री असे…

बोधगयातील बॉम्बस्फोटप्रकरणी एक जण ताब्यात

बिहारमधील बोधगया येथे महाबोधी मंदिर व आसपासच्या परिसरात झालेल्या बॉम्बस्फोटाच्या प्रकरणात गया जिल्ह्य़ातून विनोद कुमार या व्यक्तीस ताब्यात घेण्यात आले…

अल-कायदाचा अमेरिकेला इशारा

अल-कायदाने पुन्हा एकदा अमेरिकेला इशारा दिला आहे. येमेनमधील अल-कायदाचा प्रमुख कासिम अल-रिमी याने एका संदेशाद्वारे हा इशारा दिला आहे. एप्रिलमध्ये…

लंडनमध्ये दहशतवादी हल्ल्यात सैनिक ठार ?

लंडनमध्ये दोन व्यक्तिंनी एका नागरिकाचा शिरच्छेद केल्याचे वृत्त असून मृत नागरिक ब्रिटिश सैनिक असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. हा दहशतवादी…

काश्मीरमधील हल्लेखोर पाकिस्तानी असावेत

श्रीनगरच्या बेमिना भागात बुधवारी हल्ला करणारे दहशतवादीे पाकिस्तानी असावेत, असा संशय केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी गुरुवारी लोकसभेत व्यक्त केला.…

सीआरपीएफ छावणी हल्ला: पाकिस्तानी दहशतवाद्याला श्रीनगरमध्ये अटक

श्रीनगरमधील केंद्रीय राखीव पोलिस दलाच्या (सीआरपीएफ) छावणीवर हल्ला करणाऱया दहशतवाद्यांशी संबंध असलेल्या एका दहशतवाद्यांला शुक्रवारी पोलिसांच्या विशेष पथकाने अटक केली.

दहशतवादविरोधी विधेयक पाक संसदेत मंजूर

पाकिस्तानच्या नॅशनल अ‍ॅसेब्लीने वादग्रस्त दहशतवादविरोधी विधेयकाला गुरुवारी मंजुरी दिली. या विधेयकानुसार गुप्तचर यंत्रणांना एसएमस, ई-मेलमधील माहिती संकलित करण्याचा अधिकार मिळणार…

राष्ट्रीय तपास पथक पाकिस्तानचा दौरा करणार

मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या तपासासाठी राष्ट्रीय सुरक्षा पथक (एनआयए) पुढील महिन्यात पाकिस्तानचा दौरा करण्याची शक्यता असल्याची माहिती पाकिस्तानचे गृहमंत्री रेहमान…

संबंधित बातम्या