Jammu and Kashmir : जम्मू-काश्मीरमध्ये मोठा दहशतवादी हल्ला; एका डॉक्टरासह सात जणांचा मृत्यू Jammu and Kashmir: काही कामगार बोगद्याच्या प्रकल्पात काम करत होते. काम करत असतानाच हा हल्ला झाल्याचं सांगितलं जातं. By पॉलिटिकल न्यूज डेस्कUpdated: October 21, 2024 08:23 IST
Yazidi Women: “लहान बाळाचं मांस खावं लागलं, त्याची चव…”, इसिसच्या तावडीतून सुटलेल्या महिलेनं सांगितला धक्कादायक अनुभव Yazidi Women Fawzia Amin Sido: गाझामधून इस्रायलने २१ वर्षीय याझिदी मुलीची सुटका केली. वयाच्या नवव्या वर्षी इसिसने तिचे अपहरण करून… By लोकसत्ता ऑनलाइनOctober 20, 2024 17:34 IST
Lawrence Bishnoi : ‘लॉरेन्स बिश्नोईच्या कुटुंबाकडे शेकडो एकर जमीन, त्याच्यावर वर्षाला करतात ३५ लाखांचा खर्च’, लॉरेन्सच्या भावाने दिली धक्कादायक माहिती Lawrence Bishnoi : गँगस्टर लॉरेन्स बिश्नोई हा नेमकी कुठला आहे? तो गँगस्टर कसा झाला? त्याचे कुटुंब काय करते? असे अनेक… By पॉलिटिकल न्यूज डेस्कUpdated: October 19, 2024 21:10 IST
Video: रक्ताळलेला हात घेऊन उद्ध्वस्त घरातल्या सोफ्यावर धुळीत बसलेला याह्या सिनवार! हमासच्या म्होरक्याचा ‘असा’ झाला अंत! Yahya Sinwar Killed: हमासचा म्होरक्या याह्या सिनवार हा इस्रायलच्या हवाई हल्ल्यात ठार झाला आहे. त्याचा शेवटचा व्हिडीओ एक्सवर शेअर करण्यात… By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: October 18, 2024 20:57 IST
Balochistan Attack : पाकिस्तानात रक्तरंजित रात्र! बलूचिस्तानमध्ये बंदूकधाऱ्यांकडून २० खाणकाम मजुरांची हत्या Balochistan Attack 20 Miners Killed : या हल्ल्यात २० जणांचा बळी गेला असून सात जणांची प्रकृती गंभीर आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: October 11, 2024 11:26 IST
Ratan Tata : २६/११ च्या गोळीबारादरम्यान रतन टाटा ताज हॉटेलजवळ पोहोचले अन्…, मुलाखतीत सांगितलेला घटनाक्रम; मृतांच्या कुटुंबांना केलेली मोठी मदत फ्रीमियम स्टोरी Ratan Tata Passes Away : मुंबईवरील दहशतवादी हल्ल्यानंतर रतन टाटा ताज हॉटेलवर गेले होते. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: October 10, 2024 14:00 IST
Jammu Kashmir : जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद्यांकडून दोन जवानांचे अपहरण; एक जवान सुटला तर एकजण बेपत्ता जम्मू-काश्मीरमधील अनंतनाग जिल्ह्यात भारतीय लष्कराच्या दोन जवानांचे दहशतवाद्यांनी अपहरण केल्याची घटना समोर आली आहे. By पॉलिटिकल न्यूज डेस्कUpdated: October 9, 2024 12:37 IST
इस्रायलच्या हल्ल्यात हेजबोलाचा प्रमुख कमांडर ठार इस्रायलच्या सैन्यदलाने शुक्रवारी बैरुतवर केलेल्या हवाई हल्ल्यात हेजबोलाचा प्रमुख कमांडर इब्राहिम अकील ठार झाल्याची माहिती इस्रायलने दिली. By लोकसत्ता टीमSeptember 21, 2024 07:12 IST
बारामुल्ला येथे चकमक; तीन दहशतवादी ठार, निवडणुकीच्या तोंडावर घुसखोरीमध्ये वाढ मृत दहशतवाद्यांची आणि त्यांच्या संघटनेची ओळख पटवण्याचे काम सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले. By लोकसत्ता टीमSeptember 15, 2024 06:12 IST
दोन दहशतवादी ठार ; काश्मीरमध्ये निवडणुकीच्या रणधुमाळीत घातपाताचा कट उधळला या वेळी अतिरेक्यांनी जवानांच्या दिशेने गोळीबार सुरू केला. त्याला जवानांनी दिलेल्या प्रत्युत्तरात दोन अतिरेकी मारले गेले. ठार झालेले अतिरेकी हे… By पीटीआयSeptember 12, 2024 04:31 IST
९/११ च्या आत्मघातकी हल्ल्यानंतर काय बदललं? विमान वाहतुकीच्या सुरक्षा व्यवस्थेत काय बदल झाले? 9/11 attack america अमेरिकेतील ९/११ च्या दहशतवादी हल्ल्यानंतर अनेक गोष्टी बदलल्या विशेषतः सुरक्षाव्यवस्थेत मोठे बदल झाले. By एक्स्प्लेण्ड डेस्कUpdated: September 11, 2024 22:05 IST
Pakistani Arrested : २० वर्षीय पाकिस्तानी तरुणाला अटक, अमेरिकेत ९/११ सारखा मोठा हल्ला घडवण्याचा कट रचल्याच्या आरोपानंतर कारवाई न्यूयॉर्क या ठिकाणी ९/११ सारखा दहशतवादी हल्ला करण्याचा कट आखल्याच्या आरोपाप्रकरणी पाकिस्तानी तरुणाला अटक करण्यात आली आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: September 9, 2024 14:50 IST
Kitchen jugaad: महिलांनो सिलिंडरखाली टिकलीचं पॅकेट नक्की ठेवा; मोठ्या समस्येवर उपाय, परिणाम पाहून डोळ्यांवर विश्वास बसणार नाही
लग्नानंतर अडीच वर्षांनी दिली गुडन्यूज! मराठी अभिनेत्रीच्या घरी पाळणा हलणार; डोहाळेजेवणाचे फोटो आले समोर
२३ फेब्रुवारी पंचांग: मेष, कन्या राशीचा रविवार जाणार आनंदात; तुमच्या नशिबात कोणत्या मार्गे येणार सुख? वाचा राशिभविष्य
9 Kitchen jugaad: महिलांनो सिलिंडरखाली टिकलीचं पॅकेट नक्की ठेवा; मोठ्या समस्येवर उपाय, परिणाम पाहून डोळ्यांवर विश्वास बसणार नाही