कोण आहे पाकिस्तानातून भारतात हल्ले घडवणारा रणजीत सिंह नीता? ट्रक ड्रायव्हरने कशी केली खलिस्तान झिंदाबाद फोर्सची स्थापना? फ्रीमियम स्टोरी Khalistan Zindabad Force : रणजीत सिंह नीता याने १९९० च्या दशकात पंजाबमध्ये दहशतवाद कमी असताना खलिस्तान झिंदाबाद फोर्सची स्थापना केली… By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: December 25, 2024 17:04 IST
Punjab Grenade Attacks : पंजाबमध्ये ग्रेनेड हल्ला करणारे तीन दहशतवादी एन्काउंटरमध्ये ठार; यूपी आणि पंजाब पोलिसांची संयुक्त कारवाई पंजाबमध्ये तीन दहशतवाद्यांना चकमकीदरम्यान ठार करण्यात आले आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: December 23, 2024 15:46 IST
पाकिस्तानशी संबंध बिघडण्याच्या भीतीने काँग्रेसकडून कायम ‘दहशतवाद’ पाठीशी; योगी आदित्यनाथ यांची घणाघाती टीका पाकिस्तानशी संबंध बिघडतील म्हणून दहशतवादाला पाठीशी घालत काँग्रेस देशहिताच्या आड येत राहिली. By लोकसत्ता टीमNovember 18, 2024 12:56 IST
Manipur Violence : मणिपूरमध्ये सीआरपीएफ जवानांची मोठी कारवाई; ११ दहशतवादी ठार, दोन जवान गंभीर जखमी Manipur Violence : सीआरपीएफच्या जवानांनी केलेल्या कारवाई दरम्यान सीआरपीएफचे दोन जवानही गंभीर जखमी झाले आहेत. By पॉलिटिकल न्यूज डेस्कUpdated: November 11, 2024 19:54 IST
Jammu And Kashmir : काश्मीरमध्ये दहशतवाद्यांविरोधातील सैन्याच्या गोळीबारात ट्रेकर्स सापडले; गोळीबार थांबवत सैनिकांनी केली सुटका Jammu And Kashmir : काश्मीरमध्ये दहशतवाद्यांच्या विरोधात सैन्याकडून गोळीबार करत कारवाई करण्यात येत असतानाच काही ट्रेकर्स यामध्ये अडकले. By लोकसत्ता ऑनलाइनNovember 11, 2024 17:34 IST
Jammu-Kashmir Encounter: दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत एक जवान शहीद, तर तीन जवान जखमी शोधमोहीम सुरू असताना दहशतवाद्यांसोबत झालेल्या चकमकीत नायब सुभेदार राकेश कुमार व अन्य तीन जवान जखमी झाले होते. By लोकसत्ता ऑनलाइनNovember 11, 2024 00:34 IST
दहशतवादाचा सामना करण्याची रणनीती; राष्ट्रीय तपास संस्थेच्या परिषदेत अमित शहा यांचे प्रतिपादन नरेंद्र मोदी सरकार देशातील दहशतवाद समूळ नष्ट करण्यासाठी आणि त्याविरोधात ठोस रणनीती घेऊन पुढे जाण्यासाठी कटिबद्ध असल्याचे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा… By लोकसत्ता टीमNovember 8, 2024 06:56 IST
श्रीनगरमध्ये ग्रेनेड हल्ल्यात १२ जखमी; जखमींमध्ये महिला व दुकानदारांचा समावेश दहशतवाद्यांनी रविवारी जम्मू आणि काश्मीरच्या श्रीनगर येथे गर्दीच्या बाजारपेठेजवळ सीआरपीएफच्या बंकरवर ग्रेनेड फेकला, त्यामध्ये किमान १२ नागरिक जखमी झाल्याची माहिती अधिकाऱ्यांनी… By लोकसत्ता टीमNovember 4, 2024 06:40 IST
दहशतवादविरोधी मोहिमेत बिस्किटांचा वापर सुरक्षा दलाने कल्पकतेने आखलेली मोहीम यशस्वी; लष्कर ए तैयबाचा पाकिस्तानी कमांडर उस्मान चकमकीत ठार By लोकसत्ता टीमNovember 4, 2024 06:29 IST
Srinagar Attack : श्रीनगरमधील ‘संडे मार्केट’मध्ये दहशतवाद्यांकडून ग्रेनेड हल्ला, सहा जण जखमी Srinagar Sunday Market Terrorists Attack : श्रीनगरच्या ‘संडे मार्केट’मध्ये दहशतवादी हल्ला. By पॉलिटिकल न्यूज डेस्कUpdated: November 3, 2024 15:58 IST
Gulmarg Terrorist Attack : काश्मीरमध्ये लष्कराच्या वाहनावर दहशतवादी हल्ला; २ जवान शहीद, २ कुली ठार, ३ जवान जखमी Gulmarg Terrorist Attack : काश्मीर खोऱ्यातील गुलमर्गजवळ गुरुवारी दहशतवाद्यांनी लष्कराच्या वाहनाला लक्ष्य केलं. By पॉलिटिकल न्यूज डेस्कUpdated: October 25, 2024 08:20 IST
काश्मीरमधील दहशतवादी हल्ल्याचा CCTV Video समोर; गांदरबलमध्ये ‘त्या’ रात्री काय घडलं? Jammu Kashmir Terrorist Attack : जम्मू-काश्मीरमधील दहशतवादी हल्ल्याचं सीसीटीव्ही फूटेज समोर आला आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: October 24, 2024 11:09 IST
2 January Horoscope: नववर्षाच्या दुसऱ्याच दिवशी नवीन संधी येणार चालून, कोणाला लाभ तर कोणाची रखडलेली कामे होतील पूर्ण, वाचा गुरूवारचे भविष्य
New Orleans Attack : अमेरिकेत दहशतवादी हल्ला, आधी ट्रकने चिरडले अन् नंतर हल्लेखोरांनी सुरू केला गोळीबार; १२ लोकांचा मृत्यू
प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीने ३१ डिसेंबरला बांधली लग्नगाठ, पारंपरिक पद्धतीने पार पडला सोहळा, पाहा Photos
11 नेटफ्लिक्सवर एकाच वेब सीरिजचे ३ सीझन ट्रेंडिंग; वाचा मागील आठवड्यात सर्वाधिक पाहिल्या गेलेल्या १० सीरिजची यादी!
‘राम तेरी गंगा मैली’ चित्रपटासाठी मंदाकिनी नव्हे तर ‘या’ अभिनेत्रीला घेणार होते राज कपूर, पण….; अभिनेत्री ४० वर्षांनी खुलासा करत म्हणाली…