Page 10 of अतिरेकी हल्ला News

छावणीच्या मागच्या बाजूने अतिरेक्यांनी सकाळी सव्वासहा वाजता हल्ला केला,

जम्मू-काश्मीरमधील बारामुल्ला जिल्ह्यात दहशतवाद्यांच्या गोळीबारामध्ये बुधवारी सकाळी भारतीय लष्कराचा एक जवान शहीद झाला.
कैद्यांना घेऊन जाणाऱ्या पोलिसांच्या एका वाहनावर दहशतवाद्यांनी केलेल्या गोळीबारात एक पोलीस ठार, तर तिघे जखमी झाले.

मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपी याकूब मेमन याला फाशी दिल्यानंतर दहशतवाद्यांकडून घातपाती कारवायांची शक्यता गुप्तचर यंत्रणाकडून व्यक्त केली

उधमपूरजवळ बुधवारी सीमा सुरक्षा दलाच्या जवानांवर हल्ला करणाऱय़ा दहशतवाद्यांचे मूळ लक्ष्य वेगळेच होते.

पाकिस्तान सीमेजवळील पंजाबच्या गुरुदासपूर जिल्ह्य़ात सैनिकांच्या वेषात आलेल्या तीन सशस्त्र दहशतवाद्यांनी सोमवारी पहाटे दीनानगर पोलीस ठाण्यासह …
पंजाबमधील गुरुदासपूरमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर राज्यातही अतिदक्षतेचा इशारा देण्यात आला आहे. मुंबई, ठाणे, पुणे, नाशिक, नागपूर या शहरांमध्ये अतिदक्षतेचा…
दहशतवादाच्या अनेक घटनांचा सामना करावा लागत असलेल्या पाकिस्तानमध्ये शुक्रवारी दहशतवाद्यांच्या हल्ल्यात दोन सुरक्षारक्षक ठार झाले, तर एका मशिदीत झालेल्या बॉम्बस्फोटातही…
पॅरिसमधील ‘शार्ली एब्दो’ साप्ताहिकाच्या कार्यालयावर झालेल्या हल्ल्याला अवघे काही दिवस झालेले असताना शुक्रवारी पॅरिसमधील गॅडुलेस्ट रेल्वेस्थानकावर बॉम्ब ठेवल्याची माहिती मिळाली.
अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांच्या या महिन्याअखेरच्या भारत-भेटीच्या पाश्र्वभूमीवर पाकिस्तानातील दहशतवादी संघटना भारतात हल्ले करू शकतात, असा इशारा मिळाल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये…
आपला सुंदर आणि महान फ्रान्स दहशतवादापुढे कदापि मान तुकवणार नाही आणि मोडून पडणार नाही, असे फ्रान्सचे अध्यक्ष फ्रान्सवां ओलँाद यांनी…