Page 7 of अतिरेकी हल्ला News
गेल्या महिन्याभराच्या काळात अंकारामध्ये झालेला हा दुसरा बॉम्बस्फोट आहे.
या हल्ल्यात आत्तापर्यंत कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही.
सीरियाचे सर्वेसर्वा बशर अल् असाद यांचं सिंहासन उलथविण्यासाठी जनता नुकतीच पुढे सरसावली होती.
दहशतवादी हल्ल्यांच्या भीतीमुळे शाळा बंद ठेवल्याने दहशतवाद्यांचे मनोधैर्य वाढते
‘तेहरिक ए तालिबान’ या दहशतवादी संघटनेने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे.
इस्लामिक स्टेटकडून हा हल्ला झाला असण्याची शक्यता वर्तविण्यात येते आहे.
तुर्कीमध्ये गेल्या वर्षी दोन मोठ बॉम्बस्फोट घडवून आणण्यात आले होते.
वृत्तवाहिन्यांवर पठाणकोटमधील दहशतवादी हल्ल्यावर केलेल्या कारवाईवर चर्चा होत आहे.
माजी केंद्रीय मंत्री मनीष तिवारी यांची कबुली
पठाणकोटनंतर अफगाणिस्तानातील भारतीय दूतावास लक्ष्य