Page 4 of अतिरेकी News
विशेष म्हणजे एक दिवसाआधीच चीनने संयुक्त राष्ट्रात लष्कर-ए-तोयबाचा (एलईटी) दहशतवादी शाहीद महमूद याला जागतिक दहशतवादी म्हणून घोषित करण्याचा प्रस्ताव रोखला…
राष्ट्रीय तपास संस्था अर्थात एनआयएने मंगळवारी उत्तर भारतात वेगवेगळ्या ५० पेक्षा जास्त ठिकाणांवर छापेमारी केली आहे.
Viral Video Army Dog Zoom: जम्मू काश्मीरच्या अनंतनाग जिल्ह्यात दोन दहशतवाद्यांना पकडून देणारा लष्करी श्वान ‘Zoom’ याचे आज निधन झाले.
पोलिसांना त्यांचा शोध घेणं का होतं कठीण? जाणून घेऊयात सविस्तर माहिती
जम्मू-काश्मीरमधील बारामुल्ला जिल्ह्यात शुक्रवारी लष्कराच्या अग्निवीर भरती प्रक्रिया स्थळावर हल्ल्याचा कट रचणारे ‘जैश-ए-मोहम्मद’ संघटनेचे दोन स्थानिक दहशतवादी चकमकीत ठार झाले.
ख्वाजा अजमेरी बॉम्बस्फोटात दोषी संघटनेवर अद्याप बंदी नाही, मग पीएफआयवरच का? असा सवाल ओवैसी यांनी केला आहे
PFI विरोधात दहशतवाद्यांशी संबंध असल्याच्या आरोपाखाली एकूण १५ राज्यांमध्ये कारवाई करण्यात आली आहे.
एनआयएने दहशतवादी कारवायांमध्ये सहभागी असल्याच्या आरोपाखाली महाराष्ट्रातून पीएफआयच्या जवळपास १६ जणांना चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे.
राष्ट्रीय तपास संस्था अर्थात एनआयएने आज (१८ सप्टेंबर) आंध्र प्रदेशमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी छापेमारी केली.
शोपियानमध्ये दोन दहशतवाद्यांना अटक; शस्त्रसाठा हस्तगत
गणेशोत्सवाच्या काळात मुंबईतून संशयीत दहशतवाद्याची अटक होणे ही सुरक्षेच्या दृष्टीने गंभीर बाब आहे.
आसाम सरकारने अल-कायदा या दहशतवादी संघटनेशी संबंध असल्याचा आरोप असणाऱ्या मदरशांवर कारवाईचं सत्र सुरूच ठेवलं आहे.