Page 6 of अतिरेकी News
गेल्या महिन्यात पोलिसांवर झालेल्या हल्ल्याशी संबंधित दहशतवादी चकमकीत ठार
भाजपाच्या निलंबित प्रवक्त्या नूपुर शर्मा यांच्या वादग्रस्त विधानावरून आंतरराष्ट्रीय स्तरावर तीव्र प्रतिक्रिया उमटत असतानाच आता दहशतवादी संघटनेनं हल्ल्याची धमकी दिलीय.
जम्मू काश्मीरमध्ये पोलिसांनी ड्रोनमधून सात चुंबकीय बॉम्ब तसंच बॅरल ग्रेनेड लाँचर्सशी (यूबीजीएल) अनुरुप सात ग्रेनेड जप्त केले आहेत
जम्मू आणि काश्मीरमधील पुलवामा जिल्ह्यात सुरक्षा दलांशी रात्रभर झालेल्या चकमकीत दोन दहशतवाद्याला कंठस्नान घालण्यात भारतीय जवानांना यश आलं आहे
अमरिन भट टिकटॉक तसंच टीव्ही स्टार होती
दहशतवाद्यांना पैसा पुरवल्याप्रकरणी पटियाला हाऊस कोर्टाने मोठा निर्णय दिला आहे. या प्रकरणातील आरोपी यासिन मलिकला न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली.
आफ्रिदीने भारताविरोधात वक्तव्य केल्यानंतर भारतीय फिरकीपटूने ट्विटरवरुनच त्याला खणखीत रिप्लाय दिलाय
दहशतवाद्यांना आर्थिक मदत केल्याप्रकरणी यासिन मलिक दोषी आढळला असून त्याने सर्व गुन्हे कबूल केलेत
दहशतवाद्यांकडून शस्त्रास्त्रे आणि दारुगोळा जप्त करण्यात आला आहे.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुख्यालयाची टेहळणी करणाऱ्या एका दहशतवाद्याला अटक करण्यात आली आहे.
जम्मू काश्मीरचे माजी मुख्यमंत्री आणि नॅशनल कॉन्फरन्सचे नेते फारूक अब्दुल्ला यांनी केंद्रातील मोदी सरकारकडे मोठी मागणी केली आहे.
जम्मू-काश्मीरमधील पुलवामा जिल्ह्यात राहणाऱ्या काश्मिरी पंडितांना लष्कर-ए-इस्लाम या दहशतवादी संघटनेने धमकी दिली आहे.