ashish shelar on terrorist arrest in mumbai
“राज्याचं एटीएस काय झोपलं होतं का?” मुंबई दहशतवादी अटक प्रकरणी भाजपाचा संतप्त सवाल!

मुंबईत जान मोहम्मद शेख नावाच्या दहशतवाद्याला अटक केल्यानंतर भाजपाकडून त्यावर कठोर शब्दांत टीका करण्यात आली आहे.

Tahawwur Rana Terrorist1
२६/११ हल्ल्यातील आरोपी तहव्वुर राणा सध्यातरी अमेरिकेतच राहणार; प्रत्यार्पणावरील पुढील सुनावणी १५ जुलैला

मुंबईत २६/११ च्या हल्ल्यातील आरोपी तहव्वुर राणा सध्या तरी अमेरिकेतच असणार आहे. लॉस एंजिल्समधील न्यायालयाने याबाबत स्पष्ट केलं आहे

काश्मीरमध्ये दहशतवाद्यांनी पोलिसांच्या नातेवाईकांचे केले अपहरण

दक्षिण काश्मीरमधल्या वेगवेगळया भागातून गुरुवारी रात्री दहशतवाद्यांनी पोलिसांच्या नातेवाईकांचे अपहरण केल्याच्या घटना घडल्या आहेत.

काश्मीरमध्ये चार वर्षांत ६६० हून अधिक दहशतवाद्यांचा खात्मा: भाजपा

काश्मीर खोऱ्यात लष्कराकडून राबवण्यात येत असलेल्या ऑपरेशनमध्ये दहशतवाद्यांपेक्षा सामान्य नागरिकांचा जास्त बळी जात असल्याचा आरोप आझाद यांनी केला होता.

औरंगजेबच्या मृत्यूनंतरही वडिलांच्या मनात फक्त भारताच्या भल्याचाच विचार

माझ्या मुलाचा मृत्यू झाला पण अन्य पालकांनी त्यांच्या मुलांना लष्करात पाठवायचे थांबवले तर मग देशासाठी कोण लढेल ? हे उदगार…

indian army
काश्मीरमध्ये सुट्टीवर घरी आलेल्या जवानाचे दहशतवाद्यांनी केले अपहरण

जम्मू-काश्मीरमध्ये सुट्टीवर घरी आलेल्या एका जवानाचे अपहरण करण्यात आले आहे. पूँछ येथे राहणाऱ्या या जवानाचे पुलवामामधून अपहरण करण्यात आले आहे.

संबंधित बातम्या