लष्कराच्या ३३ पानी अहवालातून भारतात दहशतवादी कारवाया करायचे पाकिस्तानचे मनसुबे उघड भारतीय सैन्याच्या ३३ पानी अहवालातून पाकिस्तानच्या कुरापतींविषयी अनेक गोष्टी समोर आल्या आहेत. By लोकसत्ता ऑनलाइनJuly 6, 2022 21:08 IST
काश्मीरमध्ये ग्रामस्थांनी दोन दहशतवाद्यांना पकडले नायब राज्यपालांनी ग्रामस्थांच्या धैर्याचे कौतुक करून, पाच लाखांचे, तर पोलिस महासंचालकांनी दोन लाखांचे रोख बक्षीस जाहीर केले. By पीटीआयJuly 4, 2022 04:03 IST
मोठी बातमी! जम्मूमध्ये पकडलेला लष्कर-ए-तोयबाचा दहशतवादी निघाला भाजपा IT सेलचा प्रमुख आज सकाळी जम्मू काश्मीरमध्ये लष्कर ए तोयबाच्या दोन दहशतवाद्यांना गावकऱ्यांनी पडकलं आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: July 4, 2022 00:08 IST
विश्लेषण : मुंबईवरील २६/११ दहशतवादी हल्ल्याचा कट आखणाऱ्याला पाकिस्तानमध्ये अटक? वाचा कोण आहे साजिद मीर… प्रीमियम स्टोरी २६ नोव्हेंबर २००८ मध्ये मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा कट रचणारा मुख्य आरोपी साजिद मीरला पाकिस्तानमध्ये अटक केल्याचं वृत्त आहे. By लोकसत्ता ऑनलाइनJune 26, 2022 20:59 IST
लष्कर-ए-तोयबाच्या तीन दहशतवाद्यांना पुलवामामध्ये कंठस्नान गेल्या महिन्यात पोलिसांवर झालेल्या हल्ल्याशी संबंधित दहशतवादी चकमकीत ठार By लोकसत्ता ऑनलाइनJune 12, 2022 15:20 IST
भाजपा सरकारला ‘हिंदू दहशतवादी’ म्हणत अल-कायदाची भारतात आत्मघातकी हल्ल्यांची धमकी; दिल्ली, मुंबईचाही केला उल्लेख भाजपाच्या निलंबित प्रवक्त्या नूपुर शर्मा यांच्या वादग्रस्त विधानावरून आंतरराष्ट्रीय स्तरावर तीव्र प्रतिक्रिया उमटत असतानाच आता दहशतवादी संघटनेनं हल्ल्याची धमकी दिलीय. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: June 8, 2022 08:58 IST
विश्लेषण: चुंबकीय बॉम्ब म्हणजे काय? काश्मीरमध्ये दहशतवाद्यांकडून वारंवार त्याचा वापर का केला जातो? प्रीमियम स्टोरी जम्मू काश्मीरमध्ये पोलिसांनी ड्रोनमधून सात चुंबकीय बॉम्ब तसंच बॅरल ग्रेनेड लाँचर्सशी (यूबीजीएल) अनुरुप सात ग्रेनेड जप्त केले आहेत By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: October 10, 2022 10:19 IST
जम्मू काश्मीर: रात्रभर सुरू असलेल्या चकमकीत दोन दहशतवाद्यांना कंठस्नान; शोधमोहीम सुरू जम्मू आणि काश्मीरमधील पुलवामा जिल्ह्यात सुरक्षा दलांशी रात्रभर झालेल्या चकमकीत दोन दहशतवाद्याला कंठस्नान घालण्यात भारतीय जवानांना यश आलं आहे By लोकसत्ता ऑनलाइनMay 30, 2022 13:15 IST
काश्मीरमध्ये सोशल मीडिया स्टारची दहशतवाद्यांकडून गोळ्या घालून हत्या; १० वर्षाचा भाचा जखमी अमरिन भट टिकटॉक तसंच टीव्ही स्टार होती By लोकसत्ता ऑनलाइनMay 26, 2022 08:28 IST
मोठी बातमी, दहशतवाद्यांना पैसा पुरवल्याप्रकरणी यासिन मलिकला जन्मठेप दहशतवाद्यांना पैसा पुरवल्याप्रकरणी पटियाला हाऊस कोर्टाने मोठा निर्णय दिला आहे. या प्रकरणातील आरोपी यासिन मलिकला न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: May 25, 2022 18:55 IST
काश्मीरचा उल्लेख करत भारताविरुद्ध गरळ ओकणाऱ्या आफ्रिदाला अमित मिश्राचा सणसणीत टोला; म्हणाला, “सर्व काही तुझ्या…” आफ्रिदीने भारताविरोधात वक्तव्य केल्यानंतर भारतीय फिरकीपटूने ट्विटरवरुनच त्याला खणखीत रिप्लाय दिलाय By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: May 25, 2022 18:36 IST
शाहिद आफ्रिदीने भारताविरोधात ओकली गरळ; फुटीरतावादी यासिन मलिकला समर्थन देताना म्हणाला, “काश्मीरमध्ये स्वातंत्र्यासाठी…” दहशतवाद्यांना आर्थिक मदत केल्याप्रकरणी यासिन मलिक दोषी आढळला असून त्याने सर्व गुन्हे कबूल केलेत By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: May 25, 2022 18:35 IST
विराट कोहलीची दहावीची मार्कशीट पाहिलीत का?फोटो होतोय व्हायरल, १०वीत किती होते मार्क? गणित विषयामध्ये तर…
Heart Attack : पत्नीच्या गळ्यात मंगळसूत्र घातलं आणि पतीला हृदयविकाराचा झटका आला, लग्नाच्या मंडपातच मृत्यू झाला; कुठे घडली घटना?
India-Pakistan Tensions: सिंधू जल करार स्थगित केल्याचा राग; दुबईत पाकिस्तानी तरुणांकडून भारतीय तरुणाचा छळ, पाणीसुद्धा हिसकावले
9 तितीक्षा तावडेचं गाव पाहिलंत का? अभिनेत्रीची कोकण सफर, साजरा केला आई-बाबांच्या लग्नाचा ४० वा वाढदिवस, पाहा फोटो…
“होना था प्यार, हुआ मेरे यार…”, बागेत विद्यार्थी गात होते गाणे, आजी-आजोबांनी फिल्मी स्टाईलमध्ये केला रोमाँटिक डान्स, Viral Video एकदा बघाच