पंतप्रधान यांचा जम्मू दौऱ्याला दोन दिवस असतांना सुरक्षा दलाच्या कारवाईत दोन अतिरेकी ठार, एक अधिकारी शहीद जम्मू जवळ सुंजवा छावणी भागात दहशतवादी हल्ल्याची तयारी करत असल्याची माहिती सुरक्षा दलांना मिळाली होती By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: April 22, 2022 11:44 IST
“जगाच्या शांततेसाठी धोका”, कंधार अपहरणात सुटलेला आणि गृहमंत्रालयाने दहशतवादी म्हणून जाहीर केलेला मुश्ताक जरगर कोण? केंद्रीय गृहमंत्रालयाने मुश्ताक जरगरला दहशतवादी म्हणून जाहीर केलंय. By लोकसत्ता ऑनलाइनApril 14, 2022 19:44 IST
कलम ३७० हटवल्यानंतर किती काश्मिरी पंडितांची हत्या झाली?; गृहमंत्रालयाने राज्यसभेत दिली माहिती काश्मिरच्या खोऱ्यातील सुरक्षेसंदर्भात काय उपाययोजना करण्यात आल्यात यासंदर्भातही सविस्तर माहिती देण्यात आलीय. By लोकसत्ता ऑनलाइनApril 7, 2022 10:31 IST
पाकिस्तानमध्ये निमलष्करी दलाच्या छावणीवर हल्ला, ६ जवानांचा मृत्यू तर २२ जखमी पाकिस्तानच्या खैबर पख्तूनख्वा प्रांतात एका किल्ल्यामध्ये असलेल्या निमलष्करी दलाच्या छावणीवर दहशतवाद्यांनी बुधवारी (३० मार्च) घातक हल्ला केला. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: March 30, 2022 14:17 IST
जम्मू-काश्मीर: पत्रकारिता सोडून दहशतवादी झालेला तरुण चकमकीत ठार; पोलीस म्हणाले, “मीडियाचा गैरवापर…” आज सकाळी झालेल्या चकमकीमध्ये ठार झालेल्या दोन दहशतवाद्यांपैकी एकजण पूर्वी पत्रकार होता अशी माहिती समोर आलीय. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: March 30, 2022 12:45 IST
“द कश्मीर फाईल्स चित्रपट म्हणजे दहशतवाद्यांचा मोठा कट”, भाजपाच्या मित्रपक्षाचा खळबळजनक दावा; केली चौकशीची मागणी! “चित्रपटाच्या पूर्ण युनिटची दहशतवादी कनेक्शनसंदर्भात चौकशी केली जावी”, अशी मागणी जितन राम मांझी यांनी केली आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: March 18, 2022 12:51 IST
CRPF ने वर्षभरात जम्मू-काश्मीरमध्ये किती दहशतवाद्यांचा केला खात्मा?; समोर आली आकडेवारी जम्मूमधील एमए स्टेडियममध्ये सीआरपीएफच्या ८३ व्या स्थापना दिनानिमित्त विशेष परेडचं आयोजन करण्यात आलंय. By लोकसत्ता ऑनलाइनMarch 17, 2022 14:41 IST
श्रीनगरमधील गोळीबारात पाकिस्तानी दहशतवादी ठार पोलीस पथकावर गोळीबार केला असता त्यांनी त्याचे प्रत्युत्तर दिले. By लोकसत्ता टीमMarch 10, 2022 23:50 IST
आणखी चार महिने पाकिस्तान करडया यादीतच दहशतवाद्यांना होणारा अर्थपुरवठा थांबविणे, तसेच मनी लॉन्ड्रिंग रोखण्यासाठी २०२१ मध्ये ठरवून दिलेल्या उपाययोजना जानेवारी २०२३ पर्यंत प्रत्यक्षात आणण्याचे लक्ष्य आता… By लोकसत्ता टीमMarch 5, 2022 00:13 IST
Pakistan Bomb Blast : पाकिस्तानमध्ये मशिदीत बॉम्बस्फोट, ३० जणांचा मृत्यू,५० जण जखमी पाकिस्तानमधील पेशावर येथील एका मशिदीत आज (शुक्रवार) बॉम्बस्फोट झालाय. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: March 5, 2022 09:53 IST
तब्बल २१ वर्षांनंतर ९/११ अतिरेकी हल्ल्याचा Unseen Video आला समोर; भयानक दृश्य पाहून अंगावर येतील शहारे हा हल्ला जगातील सर्वात भयानक अतिरेकी हल्ल्यांपैकी एक मानला जातो. या घटनेमुळे फक्त अमेरिकाच नाही तर संपूर्ण जग हादरले. By लोकसत्ता ऑनलाइनMarch 2, 2022 11:09 IST
पुलवामा हल्ल्याला ३ वर्ष उलटूनही दहशतवादी संघटना जैशचं नेतृत्व पाकिस्तानात सक्रीय पुलवामा हल्ल्याला ३ वर्षे उलटूनही कट रचणाऱ्या जैश-ए-मोहम्मदचं नेतृत्व पाकिस्तानात सक्रिय असल्याचंही समोर आलं आहे. By लोकसत्ता ऑनलाइनFebruary 15, 2022 13:46 IST
मराठमोळ्या अभिनेत्रीसह २२ वर्षांपासून लिव्ह इनमध्ये राहतोय अभिनेता; लग्नाबद्दल म्हणाला, “मी कायम माझ्या…”
तेजश्री प्रधानने मालिका सोडल्यावर ‘प्रेमाची गोष्ट’च्या सेटवर आली नवीन ‘मुक्ता’! शेअर केला स्क्रिप्टचा पहिला फोटो…
“परळीत मतदान केंद्रावर शाई लावून बाहेर जायचं, ती गँग बटण दाबायची”, व्हिडीओ शेअर करत जितेंद्र आव्हाडांचा दावा
‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम अभिनेता अडकला लग्नबंधनात, पत्नी आहे लोकप्रिय अभिनेत्री, ‘या’ गाजलेल्या मालिकांमध्ये केलंय काम
9 ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम अभिनेता अडकला लग्नबंधनात, पत्नी आहे लोकप्रिय अभिनेत्री, ‘या’ गाजलेल्या मालिकांमध्ये केलंय काम
15 Photos: ‘प्रेमाची गोष्ट’ मालिकेत तेजश्री प्रधानची जागा घेणारी अभिनेत्री आहे तरी कोण? जाणून घ्या तिच्याबद्दल बरंच काही
पक्षाध्यक्षांसमोर संघटनेचे वाभाडे; १५ दिवसांत पक्ष संघटनेत सुधारणा करण्याचे शरद पवारांचे आदेश प्रीमियम स्टोरी