काश्मीर : दोन चकमकींत पाच दहशतवादी ठार; जैश-ए-मोहम्मदच्या कमांडरचा समावेश

जैश-ए-मोहम्मदचा प्रमुख झाहीद वानी हा २०१७ पासून सक्रिय होता आणि काश्मीर खोऱ्यातील अनेक हत्या तसेच युवकांची दहशतवादी संघटनेत भरती करणे…

“सरकारच्या चांगल्या कामाविषयी कमी लिहितो”, काश्मीर प्रशासनाकडून पत्रकारावर PSA सह ३ गुन्हे दाखल

जम्मू काश्मीर प्रशासनाने सरकारच्या चांगल्या कामाविषयी कमी लिहितो म्हणत एका २९ वर्षीय पत्रकाराविरोधात सार्वजनिक सुरक्षा कायद्यानुसार (PSA) गुन्हा दाखल केलाय.

Jaish e mohammad terrorist recce in nagpur
धक्कादायक! नागपूरमध्ये जैश ए मोहम्मदच्या दहशतवाद्यांनी केली रेकी; काश्मीरमध्ये दहशतवाद्याला अटक!

नागपूरमध्ये आरएसएसच्या मुख्यालयासोबतच इतर काही ठिकाणी दहशतवाद्यांनी रेकी केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

श्रीनगरमध्ये झालेल्या चकमकीत तीन दहशतवादी ठार, सुरक्षा दलाचे चार जवान जखमी

काल रात्री झालेल्या या चकमकीत १३ डिसेंबरला पोलिसांच्या बसवर झालेल्या हल्ल्याशी संबंधित दहशवाद्याला कंठस्नान घालण्यात आले

abu zarar terrorist
मोस्ट वाँटेड दहशतवादी अबू झरारचा काश्मीरमध्ये खात्मा; लष्कर आणि पोलिसांची मोठी कारवाई!

अबू झरार ऑगस्ट महिन्यात पहिल्यांदा पूंछ जिल्ह्यात दिसून आला होता. तेव्हापासून सुरक्षा दल त्याच्या मागावर आहेत.

VIDEO: “काश्मीरमध्ये पोलीस सुरक्षित नाहीत, तर सामान्य माणूस कसा असेल?” फारुख अब्दुल्ला भडकले

फारुख अब्दुल्ला यांना काश्मीरमध्ये दहशतवाद्यांनी पोलिसांची केलेली हत्या आणि पाकिस्तानसोबत चर्चेबाबत प्रश्न विचारला असता ते संतापलेले दिसले.

10 Photos
Photos : परदेशी नागरिकांसह १६६ जणांचा बळी घेणाऱ्या मुंबईवरील दहशतवादी हल्ल्याची भीषणता दाखवणारे १० फोटो

परदेशी नागरिकांसह १६६ जणांचा बळी घेणाऱ्या मुंबईवरील दहशतवादी हल्ल्याची भीषणता दाखवणारे १० फोटो

26-11 injured video journalist
Video : २६/११ च्या हल्ल्यात गोळी लागून जखमी झालेल्या व्हिडीओ जर्नालिस्ट अनिल निर्मळ यांची कहाणी

दहशतवादी हल्ल्याचं चित्रीकरण करत असताना अनिल निर्मळ यांच्या बोटाला गोळी लागली होती.

26-11 terrorist attack maruti fad video
Video : “अतिरेक्यांच्या अंगावर गाडी घालून मारण्याचा प्रयत्न केला, पण…”, मारुती फड यांनी सांगितला २६/११ हल्ल्याचा चित्तथरारक अनुभव

२६/११ दहशतवादी हल्ल्यातील अतिरेक्यांच्या अंगावर गाडी घालून त्यांना मारण्याचा प्रयत्न करणारे सरकारी कर्मचारी मारुती फड हे देखील शूरवीरांपैकी एक आहेत.

२६/११ हल्ल्यानंतर तत्कालीन RAW च्या सचिवांनी थेट पंतप्रधानांकडे राजीनामा देऊ केला; वाचा नेमकं काय घडलं होतं?

मुंबईवर २००८ मध्ये झालेल्या २६/११ च्या दहशतवादी हल्ल्यानं जगभरात खळबळ उडाली. या हल्ल्यानंतर रॉसह इतर गुप्तचर यंत्रणांवर अपयशाचं खापरही फोडण्यात…

26-11 terrorist attack chotu chaiwala
Video: …अन् ‘छोटू चहावाल्याने’ वाचवले शेकडो मुंबईकरांचे प्राण, २६/११ हल्ल्यातील त्या ‘देवदूता’ची शौर्यगाथा

छोटू चहावाल्याने २६/११ हल्ल्यात दहशतवाद्यांना सामोरं जाऊन शेकडो मुंबईकरांचे प्राण वाचविले.

“चिथावणीखोर भाषणं, दहशतवादाला खतपाणी”, केंद्र सरकारचा झाकीर नाईकच्या संघटनेबाबत मोठा निर्णय

केंद्र सरकारने कथित मुस्लीम धर्मगुरू झाकीर नाईकच्या इस्लामिक रिसर्च फाऊंडेशनवर (IRF) दहशतवादाला खतपाणी घालण्याचा आरोप करत मोठा निर्णय घेतलाय.

संबंधित बातम्या