कसोटी क्रिकेट

कसोटी क्रिकेट (Test Cricket) हा आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद म्हणजेच आयसीसीच्या सदस्य देशांचे प्रतिनिधीत्व करणाऱ्या संघांदरम्यान आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळला जाणारा प्रथम श्रेणी क्रिकेटचा एक प्रकार आहे. यामध्ये एका सामन्यात प्रत्येक संघाला दोन असे चार डाव असतात. कसोटी सामना हा पाच दिवसांपर्यंत चालतो. पूर्वी कसोटी सामन्यांना वेळेचे मर्यादा नव्हती. मुळात क्रिकेटचा उदय झाल्यानंतर १८६१-६२ मध्ये टेस्ट मॅच किंवा कसोटी सामना हा शब्द वापरायला सुरुवात झाली. पण या शब्दाचा आणि कसोटी सामन्याचा तसे पाहता फारसा संबंध नव्हता. १८७७ पासून आंतरराष्ट्रीय सामन्यांना कसोटी सामन्यांचा दर्जा देण्यात आला.


असा पहिला आंतरराष्ट्रीय दर्जा असलेला सामना हा १५ मार्च १८७७ रोजी मेलबर्न क्रिकेट ग्राउंट (एमसीजी) येथे खेळण्यात ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड (ब्रिटिश व्यावसायिकांचा संघ) यांच्यात खेळला गेला. पुढे १८९२ मध्ये ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यामध्ये झालेल्या सामन्यांना प्रथम कसोटी सामने असे म्हटले गेले. पुढे कसोटी क्रिकेट हा शब्द प्रचलित झाला. सध्या जगभरातील १२ देश आयसीसीचे पूर्ण सदस्य असून कसोटी क्रिकेट खेळत आहेत. १९३२ मध्ये भारताने कसोटी सामने खेळायला सुरुवात केली. आधी हे सामने फक्त दिवसा खेळले जात असत. २०१२ मध्ये आयसीसीने डे-नाइट कसोटी सामन्यांना परवानगी दिला. त्यानंतर ३ वर्षांनी नोव्हेंबर २०१५ मध्ये ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड यांच्यात अ‍ॅडलेड ओव्हल येथे पहिला डे-नाइट कसोटी सामना खेळला गेला. एकदिवसीय क्रिकेट विश्वचषकाप्रमाणे कसोटी क्रिकेटची सुद्धा लीग असावी असा प्रस्ताव २००९ पासून आयसीसीकडे केला जात होता.


एकूण दहा वर्षांच्या प्रतिक्षेनंतर २०१९ मध्ये कसोटी क्रिकेटच्या लीग स्पर्धेचे म्हणजेच वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचे आयोजन करण्यात आले. २०१९-२१ या वर्षातल्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचे विजेते न्यूझीलंडचा कसोटी संघ ठरला. तसेच २०२१-२३ च्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपवर ऑस्ट्रेलियाने नाव कोरले. दोन्ही वर्षांमध्ये उपविजेतेपद हे भारताकडे होते.


Read More
Rohit Sharma ends fan 10 year long wait for an autograph
Rohit Sharma : ‘रोहित भाई, १० वर्षे झाली…’, हिटमॅनने ऑटोग्राफच्या प्रतीक्षेत असलेल्या चाहत्याची पूर्ण केली इच्छा, पाहा VIDEO

Rohit Sharma Fan Video : रोहित शर्माचे चाहते १० वर्षांपासून हिटमॅनच्या ऑटोग्राफची वाट पाहत होता. अखेर चाहत्यांची प्रतीक्षा संपली. ज्याचा…

How can Indian team qualify for the WTC Final 2025
WTC Final 2025 : वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलसाठी भारत कसा पात्र ठरेल? कोणती आहेत चार समीकरणं? जाणून घ्या

WTC Final 2025 Final Scenarios : भारत, ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिका, न्यूझीलंड आणि श्रीलंका हे सर्व देश अव्वल दोन स्थानांच्या शर्यतीत…

Yashasvi Jaiswal got hit on the helmet while batting against Jack Nisbet video viral
Yashasvi Jaiswal : यशस्वी जैस्वालच्या हेल्मेटवर वेगवान बाऊंसर आदळल्यानंतर गोलंदाजाने दिली खुन्नस, बाचाबाचीचा VIDEO होतोय व्हायरल

Yashasvi Jaiswal Video : यशस्वी जैस्वालने ऑस्ट्रेलिया पीएम इलेव्हन विरुद्ध दमदार खेळी साकारली. त्याने ५९ चेंडूत ९ चौकारांच्या मदतीने ४५…

Jayden Seales takes 4/5 in almost 16 overs in dominant Day 2 for West Indies vs Bangladesh 2nd Test Match at Kingston
Jayden Seales : १५ ओव्हर, १० मेडन, ४ विकेट्स, वेस्ट इंडिजच्या गोलंदाजाचा भेदक स्पेल; ४६ वर्षांचा मोडला विक्रम

Jayden Seales Record : वेस्ट इंडिजचा वेगवान गोलंदाज जेडन सील्सने कहर करत बांगलादेशच्या मधल्या फळीला गुडघे टेकायला लावले. यासह त्याने…

Kraigg Brathwaite breaks Gary Sobers' 52-year-old historic Test record in WI vs BAN 2nd Test Match
Kraigg Brathwaite : क्रेग ब्रेथवेटने मोडला गॅरी सोबर्सचा ५२ वर्षांपूर्वीचा ऐतिहासिक विक्रम! ‘हा’ पराक्रम करणारा ठरला पहिलाच कॅरेबियन खेळाडू

Kraigg Brathwaite Break Gary Sobers Records : क्रेग ब्रेथवेटने वेस्ट इंडिजकडून खेळायला मैदानात उतरताच एक मोठा पराक्रम केला आहे. त्याने…

IND vs PMXI Harshit Rana conceded 44 runs and bagged 4 wickets
IND vs PMXI : हर्षित राणाच्या भेदक गोलंदाजीच्या जोरावर भारताने मारली बाजी, अवघ्या ६ चेंडूत पटकावल्या ४ विकेट्स, पाहा VIDEO

IND vs PMXI Harshit Rana’s Brilliant bowling : कॅनबेरा मैदानावर भारत आणि ऑस्ट्रेलियन पीएम इलेव्हन यांच्यात पिंक बॉलने सराव सामना…

Rohit Sharma Baby Boy Name Ahaan
Rohit Sharma : रोहित शर्माच्या मुलाचे काय ठेवले नाव? पत्नी रितिका सजदेहने इन्स्टा स्टोरी शेअर करत दिली माहिती

Rohit Sharma Baby Boy Name : रोहित शर्मा १५ नोव्हेंबर रोजी दुसऱ्यांदा बाबा झाला होता. आता त्याच्या मुलाचे नावही ठेवण्यात…

Shubman Gill vs Abhishek Nayar in fun fielding-drill before Adelaide Test video viral
Shubman Gill : शुबमन गिल आणि अभिषेक नायर यांच्यातील पैजेचा VIDEO व्हायरल, कोणी मारली बाजी? जाणून घ्या

Shubman Gill vs Abhishek Nair : भारताचा स्टार फलंदाज शुबमन गिल आणि सहाय्यक प्रशिक्षक अभिषेक नायर यांच्यात पैज लागली होती.…

Marco Jansen equals Muttiah Muralitharan record
Marco Jansen : मार्को यान्सनने ११ विकेट्स घेत घडवला इतिहास, भारतीय दिग्गजाचा मोडला २८ वर्ष जुना विक्रम

Marco Jansen Records : श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात मार्को यान्सनने भेदक गोलंदाजी केली. त्याने सामन्यात ११ विकेट्स घेत दक्षिण आफ्रिकेला…

WTC Points Table Change after England beat New Zealand
WTC Points Table : इंग्लंडचा बॅझबॉल शैलीत न्यूझीलंडवर दणदणीत विजय, WTC फायनलची बदलली समीकरणं

WTC Points Table Updates : इंग्लंडने न्यूझीलंडची बॅझबॉल शैलीत धुलाई करत पहिल्या सामन्यात आठ विकेट्सनी दणदणीत विजय नोंदवला आहे. या…

Joe Root breaks Sachin Tendulkar's world record for most runs in a fourth innings in Test cricket
Joe Root : जो रुटने मोडला सचिन तेंडुलकरचा विश्वविक्रम! कसोटी क्रिकेटमध्ये केला ‘हा’ खास पराक्रम

Joe Root breaks Sachin Tendulkar’s Records : जो रूटने सचिन तेंडुलकरचा आणखी एक विश्वविक्रम मोडला आहे. यासह त्याने एकाच सामन्यात…

Border Gavaskar Trophy First day of practice match wasted sports news
सरावाचा पहिला दिवस वाया,पावसाचा व्यत्यय; गुलाबी चेंडूशी जुळवून घेण्यास केवळ ५०५० षटकेच

सततच्या पावसामुळे भारत आणि ऑस्ट्रेलियन पंतप्रधान एकादश या संघांमधील गुलाबी चेंडूने होणाऱ्या सराव सामन्याचा पहिला दिवस पूर्णपणे वाया गेला.

संबंधित बातम्या