Page 108 of कसोटी क्रिकेट News

तिसऱ्या कसोटीसह न्यूझीलंडचा वेस्ट इंडिजवर मालिका विजय

टीम साऊदी व ट्रेन्ट बोल्ट यांच्या प्रभावी गोलंदाजीच्या जोरावर न्यूझीलंडने वेस्ट इंडिजविरुद्धचा तिसरा कसोटी क्रिकेट सामना ५३ धावांनी जिंकला आणि…

पुढील वर्षी प्रकाशझोतातील कसोटी सामने

दिवस-रात्र स्वरूपाच्या कसोटी सामन्यांचे पर्व पुढील वर्षीपासून प्रत्यक्षात अवतरणार आहे. ऑस्ट्रेलिया व न्यूझीलंड यांच्यात पुढील वर्षी दिवस-रात्र स्वरूपाचा क्रिकेट कसोटी…

विल्यमसनच्या शतकामुळे न्यूझीलंड सुस्थितीत

केन विल्यमसन याने केलेल्या नाबाद शतकाच्या जोरावर न्यूझीलंडने वेस्ट इंडिजविरुद्धच्या तिसऱ्या क्रिकेट कसोटीत चौथ्या दिवसअखेर दुसऱ्या डावात ७ बाद ३३१…

नुवान प्रदीपच्या चिवट झुंजीने श्रीलंकेचा पराभव टळला

शेवटच्या फळीतील खेळाडू नुवान प्रदीप याने पाच चेंडू खेळून काढले, त्यामुळेच इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या क्रिकेट कसोटीत श्रीलंकेला पराभव टाळण्यात यश आले.

गॅरी बॅलन्सच्या शतकामुळे सामन्याचे पारडे इंग्लंडकडे

गॅरी बॅलन्स याने केलेल्या नाबाद शतकाच्या जोरावर इंग्लंडने पहिल्या डावात ३८९ धावांचे अधिक्य मिळवीत श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या क्रिकेट कसोटी सामन्यात आपली…

छोटय़ा संघांनाही आता कसोटी खेळण्याची संधी

पारंपरिक कसोटी क्रिकेटचा दर्जा छोटय़ा संघांनाही मिळवता यावा, यासाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) पुढाकार घेतल्याचे त्यांच्या कार्यकारिणीच्या समितीच्या बैठकीमध्ये दिसून…

कसोटीचे अग्निदिव्य!

न्यूझीलंडविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेतील मानहानीकारक पराभवामुळे खचलेला भारतीय संघ कसोटी मालिकेत नशीब पालटेल का, या आशेने सामोरे जात आहे.

धेभरारी

‘‘अपयश हा यशातील महत्त्वाचा भाग असतो, नव्हे अपयश हाच यशाचा जन्मदाता असतो,’’ या क्रीडा मानसशास्त्रज्ञ रुडी वेबस्टर यांच्या विचारांची आता…

कसोटी मानांकन टिकविण्याचे भारतीय संघापुढे आव्हान

आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या (आयसीसी) कसोटी मानांकनातील दुसरे स्थान टिकविण्यासाठी भारताला न्यूझीलंडविरुद्धची दोन सामन्यांची मालिका बरोबरीत सोडविणे किंवा जिंकणे अनिवार्य आहे.…

सिल्व्हाचे पहिले शतक; श्रीलंकेकडे आघाडी

सलामीवीर कौशल सिल्व्हाच्या पहिल्यावहिल्या शतकाच्या बळावर श्रीलंकेने बांगलादेशविरुद्ध सुरू असलेल्या पहिल्या कसोटी सामन्याच्या दुसऱ्या दिवशी दमदार फलंदाजीचा प्रत्यय दिला.

ऑस्ट्रेलियाचे ‘स्मिथ’!

स्टीव्ह स्मिथने घरच्या मैदानावर आपल्या शानदार शतकी खेळीने ऑस्ट्रेलियाचा डाव सावरला आणि ब्रॅड हेडिनसोबत महत्त्वपूर्ण भागीदारी रचली.