Associate Sponsors
SBI

Page 123 of कसोटी क्रिकेट News

श्रीलंकेत ‘विराट’ विजय

कोलंबो कसोटी ११७ धावांनी जिंकून भारतीय संघाने श्रीलंकेविरुद्धची कसोटी मालिका २-१ अशी खिशात घातली आहे.

अॅशेस मालिकेत इंग्लंडकडून ऑस्ट्रेलियाचा ६० धावांत खुर्दा

इंग्लड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात सुरू असलेल्या अॅशेस मालिकेतील चौथ्या कसोटी सामन्यात गुरूवारी इंग्लंडच्या भेदक गोलंदाजीसमोर ऑस्ट्रेलियन संघाचा अवघ्या ६० धावांत…

न्यूझीलंडचा इंग्लंडवर विजय; मालिकेत बरोबरी

दुसरी कसोटी जिंकत मालिका बरोबरीत सोडवण्यासाठी न्यूझीलंडला दुसऱ्या कसोटीच्या पाचव्या दिवशी इंग्लंडच्या दहा फलंदाजांना बाद करणे आवश्यक होते.

इंग्लंडकडे २२० धावांची आघाडी

वेस्ट इंडिजचा पहिला डाव २९५ धावांत गुंडाळून सामन्यावर मजबूत पकड घेण्यासाठी सज्ज असलेल्या इंग्लंडच्या दुसऱ्या डावाची सुरुवात अडखळत झाली.

ड्वेन ब्राव्होचा कसोटी क्रिकेटला अलविदा!

विश्वचषकासाठीच्या संघातून वगळण्यात आल्यानंतर आठवडाभरातच वेस्ट इंडिजचा अष्टपैलू क्रिकेटपटू ड्वेन ब्राव्होने कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली.

सिडनी कसोटी अनिर्णित राखण्यात भारताला यश; अजिंक्य-भुवनेश्वरची झुंजार खेळी

अजिंक्य रहाणे आणि भुवनेश्वर कुमार यांच्या झुंजार फलंदाजीमुळे भारताला ऑस्ट्रेलियाविरुद्धची सिडनी कसोटी अनिर्णित राखण्यात यश मिळाले.

न्यूझीलंडचा श्रीलंकेवर दणदणीत विजय

विजयासाठी मिळालेले १०५ धावांचे छोटेसे लक्ष्य झटपट पूर्ण करीत न्यूझीलंडने श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या कसोटीत आठ विकेट्सने दणदणीत विजय मिळवीत वर्षांचा शेवट…

दुसऱ्या दिवसाखेर भारताच्या १ बाद १०८ धावा; ४२२ धावांनी पिछाडीवर

भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यातील मेलबर्न कसोटीच्या दुसऱ्या दिवशी ऑस्ट्रेलियाच्या ५३० धावसंख्येला प्रत्युत्तर देताना भारताने १ बाद ९१ अशी चांगली सुरूवात केली.