Harbhajan Singh believes India has a 50-50 chance of retaining the Border-Gavaskar Trophy in Australia
Harbhajan Singh : ‘जर सुरुवात चांगली झाली नाही तर…’, हरभजन सिंगचे पर्थ कसोटीपूर्वी मोठं वक्तव्य; म्हणाला, ‘पहिलाच सामना खूप…’

Harbhajan Singh Statement : हरभजन सिंगच्या मते आगामी बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीत ऑस्ट्रेलियाच पारडे जड असेल. कारण त्यांना मायदेशात खेळत असल्याचा फायदा…

KL Rahul returns to nets after injury scare ahead BGT
KL Rahul : टीम इंडियासाठी आनंदाची बातमी! पर्थ कसोटी सामन्यापूर्वी ‘हा’ स्टार खेळाडू दुखापतीतून सावरला

KL Rahul Injury Update : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला सामना २२ नोव्हेंबरपासून पर्थमध्ये खेळवला जाणार…

IND vs AUS Paine criticism of Gautam Gambhir ahead Border Gavaskar Trophy
IND vs AUS : ‘… तो भारतीय क्रिकेट संघासाठी योग्य नाही’, रिकी पॉन्टिंगनंतर टिम पेनने गौतम गंभीरवर साधला निशाणा

IND vs AUS Tim Paine on Gautam Gambhir : गौतम गंभीरच्या कोचिंगखाली भारतीय संघाने काही महिन्यांतच दोन मोठ्या मालिका गमावल्या…

IND vs AUS Sourav Ganguly Says Rohit Sharma should be playing the Perth Test
IND vs AUS : ‘… तर रोहित पुन्हा कधीही ऑस्ट्रेलियाला जाणार नाही’, सौरव गांगुलीचे हिटमॅनबद्दल मोठं वक्तव्य

IND vs AUS Sourav Ganguly on Rohit Sharma : रोहित शर्मा त्याच्या दुसऱ्या मुलाच्या जन्मानंतर ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या कसोटीला मुकण्याची शक्यता…

Shubman Gill injury update ahead Border Gavaskar Trophy
Shubman Gill : ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पर्थ कसोटीतून शुबमन गिल बाहेर? पहिल्या सामन्यापूर्वीच भारताची वाढली डोकेदुखी

Shubman Gill Injury Updates : टीम इंडियाचा स्टार खेळाडू शुबमन गिल ऑस्ट्रेलियाविरुद्ध बॉर्डर-गावस्कर कसोटी मालिका सुरू होण्यापूर्वीच दुखापतग्रस्त झाला आहे,…

Tim Southee Retirement From Test Cricket After 3 match Home Series Against England Said its tough decision but it is the right one
रोहित-सेहवागपेक्षा सर्वाधिक षटकार लगावणाऱ्या गोलंदाजाने जाहीर केली निवृत्ती, ‘हा’ कसोटी सामना अखेरचा

Tim Southee Retirement: कसोटी क्रिकेटमध्ये रोहित-सेहवागपेक्षाही सर्वाधिक षटकार लगावणारा उत्कृष्ट वेगवान गोलंदाज आता निवृत्त होणार आहे. इंग्लंडविरूद्धची कसोटी त्याची अखेरची…

IND vs AUS Tim Paine impressed with Dhruv Jurel
IND vs AUS : ‘तो फक्त २३ वर्षांचा आहे, पण…’, टिम पेन भारताच्या युवा खेळाडूच्या फलंदाजीने प्रभावित; म्हणाला, ‘तो ऑस्ट्रेलियन चाहत्यांना…’

IND vs AUS Test Series : ऑस्ट्रेलियाचा माजी कसोटी कर्णधार टिम पेन भारतीय यष्टीरक्षक ध्रुव जुरेलच्या कामगिरीने खूप प्रभावित झाला…

Team India Performance in Border Gavaskar Trophy played at Australia
Team India : टीम इंडियाची ऑस्ट्रेलियामध्ये कामगिरी खूपच निराशाजनक, तब्बल ‘इतक्या’ वेळा बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीत पत्करावा लागलाय पराभव

Team India : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील कसोटी मालिकेतील पहिला सामना २२ नोव्हेंबरपासून पर्थ येथे खेळवला जाणार आहे. या मालिकेसाठी…

Gautam Gambhir has challenged Australia ahead Border-Gavaskar Trophy
Gautam Gambhir : ‘कोणत्याही प्रकारची खेळपट्टी तयार करा, आम्ही…’, गौतम गंभीरने बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीपूर्वी ऑस्ट्रेलियाला दिले आव्हान

Gautam Gambhir Press Conference : भारत आणि ऑस्ट्रेलिया संघांतील बॉर्डर गावस्कर ट्रॉफीला २२ नोव्हेंबरपासून सुरुवात होणार आहे. या मालिकेतील पहिला…

Border Gavaskar Trophy Most Sixes
7 Photos
PHOTOS : बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीमध्ये सर्वाधिक षटकार मारणारे टॉप-७ खेळाडू, रोहित-विराट कितव्या क्रमांकावर आहेत? जाणून घ्या

Border Gavaskar Trophy : भारतीय संघ 22 नोव्हेंबरपासून ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर पाच कसोटी सामन्यांची बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी (BGT) खेळणार आहे. तत्पूर्वी या…

Ritika Sajdeh salutes Aaron Finch for defending husband Rohit Sharma after Sunil Gavaskar comment
Ritika Sajdeh : सुनील गावस्करांच्या वक्तव्यावर रोहितच्या बायकोची जबरदस्त प्रतिक्रिया, सोशल मीडियावर चाहत्यांचे वेधलं लक्ष

Ritika Sajdeh Reacton : माजी दिग्गज सुनील गावस्कर यांनी नुकतेच रोहित शर्माबद्दल एक मोठं वक्तव्य केलं होतं. गावस्करांच्या या वक्तव्यावर…

harris rauf celebrating wicket of glen maxwell
Pak vs Aus: भारताविरूद्धची तयारी पडली कांगारुंना भारी; पाकिस्तानने उडवला १४० धावात खुर्दा

Aus vs Pak: प्रमुख खेळाडूंना विश्रांती देणं ऑस्ट्रेलियाला चांगलंच महागात पडलं आहे.

संबंधित बातम्या

ताज्या बातम्या