डोहर्टी कसोटीयोग्य गोलंदाज नाही -स्टुअर्ट मॅकगिल

फिरकीपटू झेव्हियर डोहर्टी भारत दौऱ्यावर आलेल्या ऑस्ट्रेलियन संघाचा महत्त्वाचा घटक आहे. चेन्नई कसोटीतील दारुण पराभवानंतर ऑस्ट्रेलियन संघ डोहर्टीला अंतिम अकरात…

ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव २३७/९ धावांवर घोषीत

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया दुस-या कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवसाअखेर ऑस्ट्रेलियाने आपला पहीला डाव २३७ धावांवर घोषीत केला. आँस्ट्रेलियाचे एकूण ९ गडी…

ऑस्ट्रेलियाची खराब सुरूवात

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया दुसरा कसोटी सामन्याला आज(शनिवार) सकाळी सुरूवात झाली. आँस्ट्रेलियचा कर्णधार मायकल क्लार्कने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय…

विजय रथ

इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत पराभवाच्या यार्डात अडकलेली भारतीय ‘एक्स्प्रेस’ ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या सामन्यात सुसाट धावली. ऑस्ट्रेलियाला पराभूत करत भारताचा ‘विजय रथ’ दौडू लागला…

आम्ही चारी मुंडय़ा चीत – क्लार्क

भारताने पहिल्या कसोटीत आम्हास चारी मुंडय़ा चीत केले आहे, त्याचे श्रेय भारताचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी याच्या कल्पक नेतृत्वास द्यावे लागेल,…

नवे वर्ष, नवी सुरुवात

जे झालं, ते चांगलं असो किंवा वाईट, उगाळत बसलं तर वर्तमानात हाती काहीच लागत नाही. गेलं वर्ष भारतासाठी क्लेशदायकंच गेलं…

सचिनने निवृत्ती घेतल्यास कसोटी क्रिकेट संपेल – रणतुंगा

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर याच्यासारख्या खेळाडूंनी निवृत्ती घेतल्यास कसोटी क्रिकेट संपेल, असे मत श्रीलंकेचा माजी कर्णधार अर्जुन रणतुंगा याने व्यक्त…

कसोटी क्रिकेट हेच शिखर असावे -गावस्कर

ट्वेन्टी-२० क्रिकेटच्या वाढत्या लोकप्रियतेमुळे कसोटी क्रिकेटचे महत्त्व कमी होऊ लागले तरी कसोटी क्रिकेट हेच शिखर असावे, याची खातरजमा क्रिकेट प्रशासकांनी…

अध्यक्षीय संघाविरुद्धच्या लढतीत ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांना दर्जेदार सरावाची अपेक्षा

सलामीवीर ईडी कोवान, मधल्या फळीतील फलंदाज उस्मान ख्वाजा आणि आयपीएलच्या लिलावात एक दशलक्ष डॉलर्सची कमाई करणारा ग्लेन मॅक्सवेल हे सारे…

ऑस्ट्रेलिया विजयाच्या दिशेने

श्रीलंकेविरुद्धच्या तिसऱ्या कसोटीत ऑस्ट्रेलियाने विजयाच्या दिशेने आगेकूच केली आहे. पहिल्या डावात १३८ धावांनी पिछाडीवर असलेल्या लंकेने दिवसअखेर दुसऱ्या डावात ८७…

संबंधित बातम्या