Ravichandran Ashwin : रविचंद्रन अश्विनची वानखेडेवर कमाल! अनिल कुंबळेला मागे टाकत केला खास पराक्रम Ravichandran Ashwin Records : मुंबई कसोटी सामन्यात रविचंद्रन अश्विनने न्यूझीलंडच्या दुसऱ्या डावात एक मोठा पराक्रम केला आहे. त्याने अनिल कुंबळेचा… By स्पोर्ट्स न्यूज डेस्कNovember 2, 2024 18:27 IST
IND vs NZ : भारताचा ५० वर्षांनंतर मायदेशात पहिल्यादांच नकोसा विक्रम, काय आहे ही नामुष्की? जाणून घ्या IND vs NZ 3rd Test Updates : न्यूझीलंडविरुद्धच्या तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेत भारतीय संघाची आतापर्यंत फलंदाजीत अत्यंत खराब कामगिरी झाली… By स्पोर्ट्स न्यूज डेस्कUpdated: November 2, 2024 18:32 IST
Shubman Gill : शुबमन गिलने चेतेश्वर पुजाराला मागे टाकत केली खास कामगिरी, रोहित शर्माच्या स्पेशल क्लबमध्ये झाला सामील Shubman Gill Records : शुबमन गिलने पहिल्या डावात शानदार ९० धावांची खेळी साकारत भारताचा डाव सावरला. यासह तो रोहित शर्मा… By स्पोर्ट्स न्यूज डेस्कUpdated: November 2, 2024 16:00 IST
Rishabh Pant : ऋषभ पंतने अवघ्या ३६ चेंडूत अर्धशतक झळकावत केला खास पराक्रम, महेंद्रसिंग धोनीलाही टाकले मागे Rishabh Pant Record in IND vs NZ : भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील तिसरी कसोटी मुंबईत खेळली जात आहे. या सामन्यात… By स्पोर्ट्स न्यूज डेस्कUpdated: November 2, 2024 14:21 IST
Sai Sudarshan : आयपीएलमध्ये रिटेन करताच साई सुदर्शनचा शतकी नजराणा, ऑस्ट्रेलियात साकारली दमदार खेळी Sai Sudarshan Century : बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीपूर्वी भारत अ संघ ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर आहे. साई सुदर्शनने दमदार खेळ केला आणि ऑस्ट्रेलिया दौऱ्यात… By स्पोर्ट्स न्यूज डेस्कNovember 2, 2024 10:18 IST
Virat Kohli : विराट कोहलीचा आत्मघातकी रनआऊट, रनमशीनचा वेग कमी पडला अन्… पाहा VIDEO Virat Kohli Run Out in IND vs NZ 3rd Test : मुंबई कसोटीच्या पहिल्या दिवशी टीम इंडियाच्या गोलंदाजांनी कमाल केली,… By स्पोर्ट्स न्यूज डेस्कNovember 1, 2024 18:23 IST
Ravindra Jadeja : रवींद्र जडेजाने इशांत-झहीरला मागे टाकत केला मोठा पराक्रम, भारतासाठी ‘ही’ कामगिरी करणारा ठरला पाचवा गोलंदाज Ravindra Jadeja in IND vs NZ 3rd Test : ग्लेन फिलिप्सला बाद केल्यानंतर जडेजाने विशेष कामगिरी केली आहे. रवींद्र जडेजाने… By स्पोर्ट्स न्यूज डेस्कNovember 1, 2024 15:39 IST
IND vs NZ : वॉशिंग्टन सुंदरने रचिन रवींद्रविरुद्ध नोंदवली हॅटट्रिक! सलग तिसऱ्या डावात उडवला त्रिफळा, VIDEO होतोय व्हायरल IND vs NZ 3rd Test : वॉशिंग्टन सुंदरने शेवटच्या ३ डावात रचिन रवींद्रला बाद केले आहे. त्याने तिन्ही डावात त्रिफळाचित… By स्पोर्ट्स न्यूज डेस्कNovember 1, 2024 13:04 IST
IND vs NZ : जसप्रीत बुमराह मुंबई कसोटी का खेळत नाहीये? कर्णधार रोहित शर्माने सांगितले कारण IND vs NZ Jasprit Bumrah : भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह न्यूझीलंडविरुद्धच्या तिसऱ्या कसोटीत खेळत नाहीये. कर्णधार रोहित शर्माने याचे… By स्पोर्ट्स न्यूज डेस्कNovember 1, 2024 10:29 IST
IND vs NZ : न्यूझीलंडने नाणेफेक जिंकून घेतला फलंदाजीचा निर्णय, भारताने बुमराहच्या जागी ‘या’ खेळाडूला दिली संधी IND vs NZ 3rd Test Match Updates : किवी संघाने याआधीच मालिकेत २-० अशी अभेद्य आघाडी घेतली आहे. अशा स्थितीत… By स्पोर्ट्स न्यूज डेस्कUpdated: November 1, 2024 10:00 IST
IND vs NZ : ‘आता तो काळ गेला…’, लाजिरवाण्या पराभवानंतर विराटसह टीम इंडियाबद्दल एबी डिव्हिलियर्सचे मोठे वक्तव्य IND vs NZ AB de Villiers Statement : न्यूझीलंडविरुद्धच्या तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील सलग दुसऱ्या सामन्यात भारतीय संघ सपशेल अपयशी… By स्पोर्ट्स न्यूज डेस्कOctober 28, 2024 14:02 IST
IND vs NZ : ‘कागज के शेर घर में हुए ढेर…’, भारताच्या लाजिरवाण्या पराभवानंतर पाकिस्तानच्या माजी खेळाडूने उडवली खिल्ली IND vs NZ Ahmed Shehzad statement : भारताच्या पराभवावर पाकिस्तानचा माजी क्रिकेटर अहमद शहजादने टीम इंडियाची खिल्ली उडवली आहे. शहजाद… By स्पोर्ट्स न्यूज डेस्कOctober 28, 2024 12:49 IST
मराठमोळ्या अभिनेत्रीसह २२ वर्षांपासून लिव्ह इनमध्ये राहतोय अभिनेता; लग्नाबद्दल म्हणाला, “मी कायम माझ्या…”
Video : म्हणूनच घरात आजी-आजोबा असावेत! हिटरला हात लावायला गेला नातू, आजोबा धावत आले अन्… व्हिडीओ पाहून अंगावर काटा येईल
१७ दिवसांनी ‘या’ तीन राशी जगतील ऐशो-आरामाचे आयुष्य! शुक्र करणार मीन राशीत प्रवेश, नवीन नोकरीमुळे प्रगतीचा योग
१३ जानेवारीच्या नवपंचम योगाने ‘या’ राशींचे लोक होणार कोट्यवधींचे मालक! मिळेल नोकरीत बढती, बक्कळ पैसा अन् सुख
Video : रेश्मा शिंदेचा ऑनस्क्रीन जाऊबाईसह जबरदस्त डान्स! छत्तीसगढ़ी गाण्यावर धरला ठेका, नेटकऱ्यांकडून कमेंट्सचा पाऊस
9 ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम अभिनेता अडकला लग्नबंधनात, पत्नी आहे लोकप्रिय अभिनेत्री, ‘या’ गाजलेल्या मालिकांमध्ये केलंय काम
श्रेयवादापेक्षा बाळासाहेबांचे कार्य पोहोचवणे महत्त्वाचे; स्मारकाच्या पाहणीनंतर उद्धव ठाकरे यांचे प्रतिपादन
पार्ल्यात उद्या गुंतवणूक व्यवस्थापन, ‘इच्छापत्रा’वर मार्गदर्शन; सायबर फसवणुकीच्या सापळ्यांपासून बचावाचे उपाय