R Ashwin Retirement :रविचंद्रन अश्विनने आंतरराष्ट्रीय कसोटी क्रिकेटमध्ये १०६ सामन्यात भारताचे प्रतिनिधित्व केले आहे. यामध्ये ५३७ त्याने विकेट पटकावल्या आहेत.
प्रतिष्ठेच्या बॉर्डर-गावस्कर करंडकासाठीच्या कसोटी क्रिकेट मालिकेतील अखेरच्या दोन सामन्यांसाठी ऑस्ट्रेलियाच्या संघात महत्त्वपूर्ण बदल करण्यात आला असून सलामीवीराच्या स्थानासाठी नेथन मॅकस्वीनीच्या जागी…