IND v AUS: Mark Waugh defended the umpire's decision Sunil Gavaskar gave a tremendous reply
IND vs AUS: “मॅच रेफरी-अंपायरने यात लक्ष घालावे…”, विराट कोहलीच्या LBWवर सुनील गावसकर-मार्क वॉ मध्ये जुंपली

भारत-ऑस्ट्रेलिया दुसऱ्या कसोटी सामन्यात विराट कोहलीची विकेट वादाच्या भोवऱ्यात सापडली. पायचीत होता का नाही यावर सुनील गावसकर आणि मार्क वॉ…

WTC Points Table: After victory over Australia India reached near the final these are the equations in Test Championship
WTC Team India: दिल्ली कसोटी विजयानंतर WTC समीकरण बदलले! नक्की कोणाच्या डोक्यावर टांगती तलवार? खुद्द ICC नेच दिले उत्तर

WTC Points Table: भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यातील दुसरी कसोटी टीम इंडियाने जिंकल्यानंतर वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचे समीकरणे बदलली आहेत. खुद्द आयसीसीनेच यावर ट्वीट…

IND vs AUS: He made me eat it too but Was fitness enthusiast Kohli really eating chhole bhature Rahul Dravid's secret
IND vs AUS: “त्याने मलाही खायला लावले पण…”, फिटनेस उत्साही कोहली खरेच खात होता छोले भटुरे? राहुल द्रविडचा रहस्यभेद!

भारताने बॉर्डर-गावसकर कसोटी मालिकेतील दुसरा सामना जिंकून २-०ने आघाडी मिळवली आहे. सामन्यानंतर प्रशिक्षक राहुल द्रविडने कोहलीच्या छोले भटुरे मागील रहस्य…

ind vs aus 2nd test
IND vs AUS 2nd Test: “धागा खोल…” फक्त १ धाव केल्याने केएल राहुलवर माजी क्रिकेटपटूने केली टीका; ट्वीट होतंय व्हायरल

केएल राहुलचा खराब फॉर्म सुरु आहे. मागील काही महिन्यांपासून त्याच्या खेळाचा दर्जा घसरला आहे.

IND vs AUS: Cheteshwar Pujara upset at not getting a century in 100th Test in Delhi against Australia
IND vs AUS: “गावसकर सरांनी सांगितले होते की पहिला फलंदाज…” १००व्या कसोटीत शतक न झाल्याने चेतेश्वर पुजारा नाराज

भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यातील दुसऱ्या कसोटी सामन्यात टीम इंडियाने कांगारूंना सहा विकेट्सने धूळ चारली. पण पुजाराचा हा १००वा कसोटी सामना होता त्यात…

IND vs AUS 2nd Test: Rohit's sacrifice his wicket because of Pujara himself got run out for 100th Test Video viral
IND vs AUS 2nd Test: रोहितचा त्याग! पुजाराच्या १००व्या कसोटीसाठी स्वतः झाला रनआऊट, Video व्हायरल

Rohit Sharma: दिल्ली कसोटी सामन्यात ११५ धावांचा पाठलाग करताना भारतीय संघाला ३९ धावांवर मोठा धक्का बसला जेव्हा कर्णधार रोहित शर्मा…

In IND vs AUS 2nd Test game over in just two and a half days India beat Australia by six wickets 2-0 lead in the series
IND vs AUS 2nd Test: अडीच दिवसात कांगारूंचा खेळ खल्लास! भारताचा ऑस्ट्रेलियावर सहा गडी राखून विजय; मालिकेत २-०ने विजयी आघाडी

भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यातील दुसऱ्या कसोटी सामन्यात टीम इंडियाने ऑस्ट्रेलियावर ६ गडी राखून दणदणीत विजय मिळवला. बॉर्डर-गावसकर कसोटी मालिकेत २-०ने विजयी आघाडी…

IND vs AUS 2nd Test: Riot in the ground with Ashwin Labuschagne-Smith is full of shock while King Kohli is smiling watch Video
IND vs AUS 2nd Test: अश्विनशी पंगा भर मैदानात दंगा! लाबुशेन-स्मिथला भरली धडकी तर किंग कोहलीला हसू अनावर, पाहा Video

रविचंद्रन अश्विन चेंडूच्या आधी थांबला. स्टीव्ह स्मिथला क्रीजच्या आत येण्यास भाग पाडले. त्यावर विराट कोहली आनंदित होत हसताना आणि टाळ्या…

IND vs AUS 2nd Test After losing half of Australia's team after the sweep India need 115 runs
IND vs AUS 2nd Test: ऑस्ट्रेलियाची हाराकिरी; स्विपच्या मोहापायी निम्मा संघ हकनाक बाद

IND vs AUS 2nd Test Updates: ऑस्टे्लिया संघाचा दुसरा डाव अवघ्या ११३ धावांवर आटोपला. ज्यामुळे भारतीय संघाला विजयासाठी ११५ धावांचे…

IND vs AUS 2nd Test: Australian team was reduced to 113 runs in the second innings India's target of 115 runs
IND vs AUS 2nd Test: फिरकीपुढे ऑस्ट्रेलिया भुईसपाट! टीम इंडियाची हॅट्रीक अन् जडेजाने कांगारूंना बोटावर नाचवले

भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यातील दुसऱ्या कसोटी सामन्यात अश्विन-जाडेजाच्या फिरकीने कांगारूंची पळताभुई थोडी झाली. भारताला विजयासाठी केवळ ११५ धावांचे माफक आव्हान ठेवले आहे.

Ind vs Aus: Rishabh if you are listening then Sunil Gavaskar became emotional remembering Pant during the commentary
Sunil Gavaskar on Pant: “ऋषभ तू जर ऐकत असशील तर आम्ही…’, live मॅचमध्ये कॉमेंट्री करताना गावसकर पंतसाठी झाले भावूक

भारत-ऑस्ट्रेलिया सामना सुरु असताना लाइव्ह मध्ये कॉमेंट्री करताना सुनील गावसकर यांनी ऋषभ पंतची आठवण काढली. त्यादरम्यान ते खूप भावूक झाले.

WATCH: Virat Kohli gave a cute reaction after seeing Chole Bhature Video went viral on Twitter
IND vs AUS 2nd Test: ‘नाकावरच्या रागाला…’ बाद झाल्यावर विराट भडकला अन् छोले भटुरे पाहताच सगळं विसरला, पाहा Video

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात दिल्लीत दुसरा कसोटी सामना खेळला जात आहे. दरम्यान, विराट कोहलीचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात…

संबंधित बातम्या