टीईटी परीक्षेत लाखो रुपये घेऊन ७ हजार ९०० जणांचे मार्क वाढविले : अमिताभ गुप्ता टीईटी परीक्षा घोटाळा प्रकरणात तब्बल ७ हजार ९०० जणांनी लाखो रुपये देऊन पात्र झाल्याचे प्रमाणपत्र मिळविले आहे. By लोकसत्ता ऑनलाइनFebruary 9, 2022 19:41 IST
टीईटी परीक्षा घोटाळा प्रकरणी सॉफ्टवेअर कंपनीच्या संचालकाच्या घराची झडती, सोने-चांदीसह १ कोटीहून अधिकचं ‘हे’ घबाड जप्त टीईटी परीक्षेत गैरव्यवहार केल्याप्रकरणी टाकलेल्या धाडीत सोने, चांदी, हिरे, जडजवाहीर असा एकूण १ कोटी १ लाख ९५ हजार ८०५ रुपयांचा… By लोकसत्ता ऑनलाइनDecember 26, 2021 22:33 IST
टीईटी घोटाळ्यातील कारवाईचा धसका, तुकाराम सुपेंच्या नातेवाईकांकडून २ दिवसात ५८ लाख रुपये पोलिसांकडे सुपुर्द पोलीस कारवाईनंतर तुकाराम सुपेच्या जवळच्या २ व्यक्तींनी मागील २ दिवसात ५८ लाख रुपये स्वतः पुणे सायबर विभागाकडे आणून दिले आहेत. By लोकसत्ता ऑनलाइनDecember 24, 2021 15:32 IST
पेपरफुटीचे धागेदोरे नागपूरपर्यंत, सीबीआयकडे देऊन प्रकरण दाबण्याचा प्रयत्न आहे का? मलिकांचा फडणवीसांना सवाल राज्यातील पेपरफुटीचे प्रकरण सीबीआयकडे तपासाला देऊन प्रकरण दाबण्याचा प्रयत्न आहे का? असा सवाल नवाब मलिक यांनी देवेंद्र फडणवीस यांना केलाय. Updated: December 21, 2021 18:53 IST
टीईटी परीक्षेच्या गैरव्यवहारातील दोषी कोण? ७ दिवसात अहवाल देण्याचे ठाकरे सरकारचे आदेश, वाचा चौकशी समितीत कोण? राज्यातील शिक्षक भरती (TET Exam) गैरव्यवहार केल्याप्रकरणी ठाकरे सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: December 20, 2021 23:20 IST
ठाकरे सरकारचा मोठा निर्णय, टीईटी गैरव्यवहारप्रकरणी राज्य परीक्षा परिषदेचे आयुक्त तुकाराम सुपे निलंबित टीईटी गैरव्यवहार प्रकरणी राज्यातील ठाकरे सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. टीईटी गैरव्यवहार प्रकरणी राज्य सरकारने राज्य परीक्षा परिषदेचे आयुक्त तुकाराम… By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: December 20, 2021 21:52 IST
टीईटी परीक्षा गैरव्यवहारावर शिक्षण मंत्र्यांचं मोठं वक्तव्य, वर्षा गायकवाड म्हणाल्या… राज्याच्या शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळ होत असेल तर तो अजिबात खपवून घेणार नाही, असं मत… By लोकसत्ता ऑनलाइनDecember 17, 2021 17:58 IST
टीईटीची ‘प्रश्नपत्रिका क्रमांक १’ची फेरपरीक्षा प्राथमिक, उच्च प्राथमिक अशा वेगवेगळ्या स्तरांवर दिवसभर ही परीक्षा होणार होती. By लोकसत्ता टीमUpdated: January 21, 2016 04:24 IST
हजारो शिक्षकांना नोकरी कशी मिळणार? शिक्षक होऊ इच्छिणाऱ्या तब्बल चार लाखांहून अधिक उमेदवारांनी रविवारी शक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) दिली. By adminDecember 15, 2014 02:44 IST
टीईटीची प्रश्नपत्रिका फुटली? गोंधळाची परंपरा राखत राज्यभरात शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) रविवारी झाली. गोंदिया, बीड या जिल्ह्य़ांमध्ये प्रश्नपत्रिका फुटल्याच्या चर्चा दिवसभर विद्यार्थ्यांमध्ये होती. By adminDecember 15, 2014 01:41 IST
राज्यभरात आज ‘टीईटी’ राज्यभरात शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) रविवारी (१४ डिसेंबर) होणार असून यावर्षी ४ लाख विद्यार्थी ही परीक्षा देणार आहेत. By adminDecember 14, 2014 02:06 IST
परीक्षा हॉलमध्ये.. विद्यार्थी मित्रहो, परीक्षेत अभ्यास जितका महत्त्वाचा असतो, तितकीच परीक्षा हॉलमधील कृतीही महत्त्वाची असते. By adminDecember 12, 2014 05:49 IST
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live : निकालाच्या आदल्या दिवशी उद्धव ठाकरेंचा भाजपाला धक्का, मोठ्या नेत्याचा शिवसेनेत प्रवेश,
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच नाना पटोलेंच्या विधानाची मोठी चर्चा; म्हणाले, “मी आणि देवेंद्र फडणवीस…”
12 Photos: ऐश्वर्या रायने शेअर केले लेकीच्या १३ व्या वाढदिवसाचे फोटो; नेटकरी विचारतात अभिषेक बच्चन कुठे आहे?
Harshit Rana : हर्षित राणाची पदार्पणातच कमाल! भारतासाठी सतत कर्दनकाळ ठरणाऱ्या ट्रॅव्हिस हेडचा उडवला त्रिफळा
काठी न् घोंगडी घेऊन द्या की रं .. तरुणाच्या खांद्यावर बसून आजोबांचा लग्नाच्या वरातीत भन्नाट डान्स, VIDEO होतोय व्हायरल