थायलंडच्या पंतप्रधानपदी पेतोंगतार्न शिनावात्रा यांची नुकतीच निवड झाली. शिनावात्रा या फक्त ३७ वर्षांच्या आहेत. आणि त्या थायलंडच्या सर्वात तरुण पंतप्रधान…
दुही माजवणारे नेते अशी ओळख असलेले माजी पंतप्रधान थाकसिन शिनावात्रा यांची कन्या पेतोंगतार्न शिनावात्रा यांची थायलंडच्या पंतप्रधानपदी निवड करण्यात आली आहे.