थायलंड News
ई-व्हिसा किंवा इलेक्ट्रॉनिक व्हिसा एक डिजिटल प्रवास परवाना आहे, या प्रणालीमुळे प्रवाशांना व्हिसासाठी ऑनलाइन अर्ज करता येतो.
Am Cyanide death sentenced ॲम सायनाइड म्हणून ओळखल्या जाणाऱ्या थायलंडच्या पहिल्या महिला सीरियल किलरला फाशीची शिक्षा देण्यात आली आहे.
Thailand bus accident गेल्या आठवड्यात शाळेच्या बसला भीषण आग लागल्याचा धक्कादायक प्रकार थायलंडची राजधानी बँकॉकमध्ये घडला. त्या आगीत २३ विद्यार्थी…
Thailand Bus Fire: थायलंडमध्ये एका शाळेच्या बसला आग लागून २५ विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याची बातमी समोर येत आहे. या बसमध्ये ४४…
थायलंडच्या पंतप्रधानपदी पेतोंगतार्न शिनावात्रा यांची नुकतीच निवड झाली. शिनावात्रा या फक्त ३७ वर्षांच्या आहेत. आणि त्या थायलंडच्या सर्वात तरुण पंतप्रधान…
पेतोंगतार्न या आपल्या वडिलांच्या छायेतून कितपत बाहेर पडू शकतील याबद्दल निरीक्षकांना शंका आहे. एक तर त्यांच्याकडे अनुभव नाही आणि दुसरे…
दुही माजवणारे नेते अशी ओळख असलेले माजी पंतप्रधान थाकसिन शिनावात्रा यांची कन्या पेतोंगतार्न शिनावात्रा यांची थायलंडच्या पंतप्रधानपदी निवड करण्यात आली आहे.
न्यायालयाच्या निर्णयामुळे थायलंडकडे जास्तीत जास्त निम-एकाधिकारशाही म्हणून पाहता येईल, कारण येथे जनतेच्या मताला व्यावहारिकदृष्ट्या काहीही किंमत नाही.
थायलंडचे पंतप्रधान श्रेथा थाविसिन यांना नैतिकतेचे उल्लंघन केल्याप्रकरणी न्यायालयाने बुधवारी पदावरून हटवले. एक आठवड्यापूर्वी थायलंडमधील मुख्य विरोधी पक्ष विसर्जित करण्याचे आदेश…
आपल्या बँकॉक वाऱ्या पत्नीपासून लपविण्यासाठी पासपोर्टशी छेडछाड केली होती. त्यानंतर पोलिसांनी पवार नामक आरोपीला अटक केली.
समलिंगी संबंध आणि त्यांचे अधिकार यावर जगभरात चर्चा सुरू आहे. अनेक लोक याच्या विरोधात आहेत, तर अनेकांचा समलिंगी विवाहाला पाठिंबा…
थायलंडमधील महिल्या राजकारणीला तिच्या पतीने दत्तक घेतलेल्या मुलासह नको त्या स्थितीत पकडले. यानंतर राजकीय पक्षाने सदर महिलेचे निलंबन केले.