ठाणे न्यूज

लोकसत्ताच्या या सदारामध्ये ठाणे (Thane) शहरातील सर्व महत्त्वाच्या बातम्या तुम्हाला वाचता येतील. ठाणे हे शहर फार प्राचीन आहे. मुंबईसारख्या महानगराला हे शहर जोडलेले आहे. ठाणे हे ठाणे जिल्ह्यातील एक शहर आहे. ठाणे जिल्ह्याचे प्रशासकीय मुख्यालय ठाणे शहरात आहे. ठाणे शहराचे कामकाज ठाणे महानगरपालिका पाहते, जिची स्थापना १९८२ साली झाली होती. तलावांचे शहर म्हणूनही ठाणे जिल्हा ओळखला जातो. कारण शहरात जवळजवळ ३५ तलाव आढळतात. तसेच या शहरात अनेक हिरव्यागार टेकड्या आणि डोंगर अशी निसर्गरम्य ठिकाणे आहेत. ठाण्याला महाराष्ट्राची सांस्कृतिक उपराजधानी म्हणतात, कारण नाटकांसह इतर सांस्कृतिक कार्यक्रम येथे पार पडतात.


ठाणे जिल्ह्याची नाळ मराठी संस्कृतीशी घट्ट जोडलेली आहे. ठाणे जिल्ह्यात आगरी, कुणबी, आदिवासी व ठाकूर समाजाचे लोक समूहाने वस्ती करून राहत असतं. भारताची पहिली रेल्वे बोरिबंदर (आताचे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस), मुंबई ते ठाणेदरम्यान १८५३ मध्ये धावली होती. ठाणे हे मध्य रेल्वेचे मुख्य स्थानक आहे. ठाणे हे मुंबईच्या मध्य रेल्वे उपनगरीय व हार्बर मार्गावरील एक स्टेशन आहे.


ठाणे शहरात ठाणे महापालिका परिवहन (टी. एम. टी.) शहर वाहतूक व्यवस्था पुरवते. ठाणे औद्योगिक दृष्टिकोनातून एक विशाल शहर म्हणून उदयाला आले आहे. तुम्हाला ठाणे जिल्ह्यातील आणि शहरातील सर्व प्रकारच्या बातम्या येथे वाचायला मिळतील.


Read More
Dombivli local MLA Ravindra Chavan has demanded a memorial to preserve the memories of Three innocent citizens of dombivli killed in terror attack
डोंबिवलीत भागशाळा मैदानात दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांचे स्मृतिस्थळ?

दहशतवादी हल्ल्यातील अतुल मोने, संजय लेले आणि हेमंत जोशी यांच्या स्मृती जपण्यासाठी भागशाळा मैदानात एक स्मृतिस्थळ उभारण्यात यावे, अशी मागणी…

company looted rupees 76 lakhs
कंपनीच्या जमाखर्चाचा अधिकार कामगाराला दिला, त्यानेच विश्वासघात करुन केले ७६ लाख लंपास

सुनीलकुमार यादव (३७) असे या कामगाराचे नाव आहे. भिवंडी येथील अस्मिता पार्क या भागात व्यापाऱ्याचा महिलांचे कपडे तयार करण्याचा व्यवसाय…

Thane Municipal Corporation sent letter about repairing roads before the rainy season
ठाणे महापालिकेची महामार्ग खड्डेमुक्तीसाठी पाऊले, पावसाळ्यापूर्वी रस्ते दुरुस्त करण्याच्या सूचना

पावसाळ्यापूर्वी रस्त्यांची दुरुस्ती करण्यासंबंधीचे पत्र ठाणे महापालिकेने मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण आणि सार्वजनिक बांधकाम विभागांना पाठविले असून त्याचबरोबर या…

ठाणे पालिकेत १८ पैकी ११ सहायक आयुक्त पदे रिक्तच, शासनाने नियुक्त केलेल्या सातपैकी चार सहायक आयुक्त हजर

सहायक आयुक्त दर्जाचे अधिकारी नसल्यामुळे कार्यालयीन अधिक्षकांकडे जबाबदारी

construction of the glass skywalk at Malshej is getting a push. Deputy Chief Minister Ajit Pawar has given hints and instructed to submit the proposal.
माळशेजचा काचेचा स्कायवॉक उभारणीला गती, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे संकेत, प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश

या प्रकल्पासाठी सार्वजनिक-खासगी भागीदारी तत्त्वावर एक महिन्याभरात एकत्रित प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश त्यांनी दिले.

Thane Municipal Corporation, has started a project to set up 25 more temporary water booths in Thane
ठाण्यात आणखी २५ नवीन तात्पुरत्या पाणपोई, विविध स्वयंसेवी संस्थांच्या सहकार्याने ठाणे महापालिकेचा उपक्रम

यामुळे शहरातील तात्पुरत्या पाणपोईंची संख्या आता ५० इतकी झाली आहे.

Eknath Shinde attack on Uddhav Thackeray
‘तुम्ही लढा, आम्ही कपडे सांभाळतो, असे आम्ही वागत नाही म्हणूनच…, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा उद्धव ठाकरेंना टोला

अडअडचणीत, सुख-दु:खात कार्यकर्त्यांच्या पाठीशी उभे राहीले तरच पक्ष वाढतो आणि आम्ही तेच करत असल्यामुळे आमचा पक्ष वाढत आहे, असेही त्यांनी…

protest march will be held at Thane Municipal Corporation on Friday, organized to raise the long-pending issues of contract workers
ठाणे महापालिकेवर शुक्रवारी ‘जबाब दो- न्याय दो’ मोर्चा, कंत्राटी कामगारांच्या प्रलंबित प्रश्नांसाठी मोर्चाचे आयोजन

जागतिक कामगार दिनाच्या निमित्ताने हा मोर्चा काढण्यात येणार आहे.

167 illegal constructions on Baneli Hill in Titwala were demolished with the help of a JCB machine
टिटवाळा बनेली टेकडीवरील १६७ बेकायदा बांधकामे जेसीबीच्या साहाय्याने भुईसपाट

मंगळवारी सकाळी दोन जेसीबींच्या साहाय्याने तोडकाम पथक घेऊन अ प्रभागाचे साहाय्यक आयुक्त प्रमोद पाटील यांनी बनेली टेकडीवरील १६७ बेकायदा बांधकामे…

संबंधित बातम्या