Page 2 of ठाणे न्यूज News

cm devendra fadnavis stated any police officer involved in drug crimes will be dismissed
अमली पदार्थ गुन्हयात सहभाग आढळणारा पोलिस बडतर्फ होईल, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती

कोणत्याही पोलिस अधिकाऱ्याचा अमली पदार्थाच्या गुन्ह्यात सहभाग आढळून आला तर त्याला बडतर्फ केले जाईल, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी…

baby was born using false documents and illegally adopted at mumbais kem hospital
के.ई.एम. रुग्णालयाच्या डोळ्यांखालून अवैध दत्तक प्रक्रिया, बाळाला एच.आय.व्ही.ची लागण झाल्यावर प्रकार उघडकीस

के. ई.एम. या मुंबईतील नामांकित रुग्णालयात खोटी कागदपत्रे दाखल करून बाळाला जन्म देऊन त्याला अवैध पद्धतीने दत्तक दिल्याचा धक्कादायक प्रकार…

thane traffic jam occurred from nitin company to kopri bridge due to flyover closure and more vehicles
वाहन बंद पडल्याने कोंडी

नितीन कंपनी उड्डाणपूलावर शनिवारी दुपारी वाहन बंद पडल्याने तसेच वाहनांचा भार वाढल्याने नितीन कंपनी ते कोपरी पूलापर्यंत वाहतुक कोंडी झाली…

young woman in titwala committed suicide at her residence fed up with unbearable harassment from her boyfriend and his family
टिटवाळ्यात प्रियकराच्या त्रासाला कंटाळून तरूणीची आत्महत्या

प्रियकर आणि त्याच्या कुटुंबीयांकडून होणाऱ्या असह्य त्रासाला कंटाळून टिटवाळा येथे तरूणीने राहत्या घरात आत्महत्या केली आहे.

Villagers, Mobile Diagnostic Centre, Thane district,
फिरत्या निदान केंद्रामुळे ग्रामस्थांना धीर, ठाणे जिल्ह्यात कर्करोगासंदर्भात १,६७७ जणांची तपासणी

ठाणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागात गेले वीस दिवसांपासून कर्करोग निदानासाठी बस फिरत असून या बसच्या माध्यमातून नागरिकांची मुख कर्करोग, स्तन कर्करोग…

Tire killer , Thane, puncture, loksatta news,
ठाणे : टायर किलर महिन्याभरातच ‘पंक्चर’

विरुद्ध दिशेने वाहतुक करणाऱ्या वाहनांना अटकाव करण्यासाठी ठाणे महापालिका आणि पोलिसांनी गाजावाजा करुन बसविलेले टायर किलर वाहनांचे चाके पंक्चर करण्याऐवजी…

deputy cm eknath shinde assured ladkya bahini yojana will not be stop
लाडकी बहिण योजना बंद नाही होणार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ग्वाही

राज्यात पात्र लाडक्या बहिणींची योजना बंद होणार नाही. लाडक्या बहिणी योजनेपासून वंचित राहणार नाही अशी ग्वाही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी…

transport minister sarnaik announced pod taxi in thane route from Bhayanderpada to Vihang Hills
ठाण्यात लवकरच पाॅड टॅक्सी धावणार, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

घोडबंदर भागातील भाईंंदरपाडा ते विहंग हिल्स चौक पर्यंतचा मार्ग प्रायोगिक तत्त्वावर पाॅड टॅक्सीसाठी देण्याचे निश्चित करण्यात आल्याची माहिती परिवहन मंत्री…

thane traffic loksatta
ठाणे : सिग्नल यंत्रणा बंद झाल्यामुळे वाहतूक कोंडी

बाळकुम परिसरातील नाक्यावरून भिवंडी, कापूरबावडी आणि माजिवड्याच्या मार्गाने ठाणे स्थानकाकडे जाणारे नागरिकही या कोंडीत अडकले होते.

kalyan police conducted a roadshow after Swargate assault
कल्याण एस. टी. बस आगार, रेल्वे स्थानक परिसरात पोलिसांचे पथसंचलन

पुणे येथील स्वारगेट बस आगारातील महिलेवरील लैंगिक अत्याचाराच्या पार्श्वभूमीवर कल्याणच्या पोलिसांनी गुरुवारी रात्री पोलीस उपायुक्त अतुल झेंडे यांच्या आदेशावरून साहाय्यक…

thane crime updates
Video : ठाण्यात हातात तलवारी, कोयते घेऊन हल्लेखोरांचा धुमाकूळ

या प्रकरणाचे सीसीटीव्ही संपूर्ण ठाण्यात समाज माध्यमातून प्रसारित झाल्याने शहरातील कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

konkan holi celebration
कोकणवासियांना ‘शिमगोत्सवाचे वेध’, ७० टक्के बसगाड्यांचे आरक्षण पूर्ण, समूह आरक्षणालाही उत्तम प्रतिसाद

होळीसणाच्या मुहूर्तावर साजरा केल्या जाणाऱ्या शिमगोत्सवासाठी कोकणवासी आपल्या कुटुंबियांसह गावी आवर्जून जातात.

ताज्या बातम्या