Page 321 of ठाणे न्यूज News

ग्रंथ आता दुबईतील मराठी वाचकांच्या दारी

ग्रंथालयात वाचक येण्याची वाट पाहत बसण्यापेक्षा सहकारी बँका, उद्योजक आणि दानशूर व्यक्तींच्या मदतीने मराठी वाङ्मय संपदाच थेट विनामूल्य तत्त्वावर वाचकांच्या…

आजारी बालकांसाठी सीईओ गाणार

गंभीररित्या आजारी बालकांकरिता कॉपरेरेट क्षेत्रातील दिग्गज एकत्र येऊन एका आगळ्यावेगळ्या संगीत कार्यक्रमातून या मुलांकरिता आर्थिक निधी उभारण्यास मदत करणार आहेत.

कल्याण- डोंबिवलीत तीव्र पाणीटंचाई

निवडणुकीची धामधूम संपताच कल्याण, डोंबिवली शहरातील नागरी समस्यांनी पुन्हा एकदा डोके वर काढले असून गेल्या तीन दिवसांपासून शहरातील वेगवेगळ्या भागांत…

हवामान खात्याच्या अधिकाऱ्यांना चलाख बिल्डर ‘उल्लू बनाविंग’

महालाचे स्वप्न दाखवून प्रत्यक्षात झोपडी विकणाऱ्या बिल्डरांच्या चित्तरकथा सामान्यांना नवीन नाहीत. राजकीय नेते आणि प्रशासनालाही खिशात घालणाऱ्या या जमातीच्या ‘उल्लू…

रोहनच्या हत्येसाठी वापरलेले वाहन महापालिकेतून जप्त

रोहन गुच्छेत या मुलाच्या अपहरणासाठी आरोपींनी वापरलेले दुचाकी वाहन पोलिसांनी कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या आवारातील दुचाकी वाहनतळावरून बुधवारी संध्याकाळी जप्त केले.

म्होरक्यांऐवजी ‘सहाय्यकां’चे खंडणीसाठी दूरध्वनी

एकेकाळी दाऊद, छोटा राजन अशा गुंड टोळ्यांच्या प्रमुख म्होरक्यांकडून खंडणीसाठी थेट दूरध्वनी येत असत. त्यामुळे भल्याभल्यांची गाळण उडत असे.

रस्त्याच्या संथगती कामामुळे टिटवाळ्यातील रहिवासी हैराण

टिटवाळा रेल्वे स्थानक ते गणपती मंदिर या मार्गावरील सिमेंट रस्त्याचे काम मागील तीन महिन्यांपासून अतिशय संथगतीने सुरू आहे. स्थानिक नागरिक

तरुणाईच्या जल्लोषात स्वागतयात्रेचा उत्सव शिगेला

स्वागतयात्रेच्या मार्गावर रांगोळ्यांच्या पायघडय़ा, तरुणाईचा उत्साह, आबालवृद्धांची रस्त्याच्या दुतर्फा गर्दी, ढोल-ताशांच्या तालावर ध्वज नाचविणारे तरुण, दुचाकीवर पारंपरिक वेशातील युवक-युवती, जनजागृतीपर…