Page 322 of ठाणे न्यूज News

लालफीतशाही आता अधिक पारदर्शक!

लोकसंख्येनुसार देशातील सर्वात मोठा जिल्हा असणाऱ्या ठाण्यातील प्रशासकीय व्यवस्थेत पारदर्शकता आणि गतिमानता आणण्याच्या हेतूने जिल्हाधिकारी कार्यालयात ‘ठाणे प्रवाह’ ही नवी…

रसिकांची दाद हाच आयुष्यातील सर्वोच्च पुरस्कार!

‘पद्मभूषण’ पासून ‘महाराष्ट्रभूषण’पर्यंत अनेक पुरस्कार लाभले असले तरी ठाणेकर रसिकांनी कवितांना दिलेली भरभरून दाद हा आपल्या आयुष्यातील सर्वोच्च पुरस्कार असल्याचे…

भाषा संवर्धनासाठी साहित्य संस्थांनी प्रयत्न करावेत!

मराठी भाषा संवर्धनाचे कार्य केवळ सरकारचे नसून भाषा संवर्धनासाठी साहित्य संस्थांनी प्रयत्न करण्याचे गरज आहे. मायबोलीची सेवा करणे, तिच्यावर प्रेम…

ठाण्यातील मॉल, वाहतुकीचे हाल

ठाणे शहरात मोठय़ा झोकात उभे राहिलेल्या बडय़ा व्यावसायिक मॉलमुळे शहरातील वाहतूक नियोजनाचे अक्षरश तीनतेरा वाजले आहेत. आरक्षित असलेल्या पार्किंग क्षेत्रापेक्षा…

कल्याण, नवी मुंबईत तीन लाचखोर अटकेत

कल्याण, नवी मुंबईत दोन वेगळ्या घटनांमध्ये लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी मंगळवारी दोन पोलीस आणि एका तोतया सरकारी कर्मचाऱ्याला लाच घेताना…

प्रवाशांना भरुदड आणि टॅक्सीचालकांचे मरण!

आणखी काही वर्षांत मुंबईच्या रस्त्यांवर कदाचित काळीपिवळी टॅक्सी दिसेनाशीच होण्याची चिन्हे आहेत. मुंबईचे शांघाय करायची घाई झालेल्या राज्य सरकारने टॅक्सी…

ठाण्यातील महिला बँकेची दशकपूर्ती..!

अर्थसंकल्पात केलेल्या घोषणेनुसार मंगळवारी मुंबईत भारतातील पहिल्या सार्वजनिक महिला बँकेचा शुभारंभ करण्यात आला असला तरी ठाण्यात ‘शताब्दी महिला सहकारी बँक’…

बिल्डरांसाठी वृक्षांवर कुऱ्हाड!

ठाणे शहरात विकास प्रकल्पाच्या नावाखाली वृक्षांची कत्तल करण्याचे प्रकार सुरूच असून महापालिका प्रशासनाने ३१८ वृक्ष तोडण्यासंबंधीचे ६० नवे प्रस्ताव तयार…

ऐरोली येथील व्हीपीएम शाळेची शिक्षणाधिकारी चौकशी करणार

वाढीव शुल्क न भरणाऱ्या विद्यार्थ्यांना शाळेबाहेर ताटकळत उभे करणाऱ्या ऐरोली येथील व्हीपीएम शाळेची ठाणे जिल्हा परिषदेचे शिक्षणाधिकारी पाच अधिकाऱ्यांच्या समितीद्वारे…

ठाण्यातील प्राणीमित्रांमुळे हजारो खेचरांना जीवदान!

उत्तराखंडमधील प्रलयंकारी पुरात चारधाम यात्रेनिमित्त आलेले हजारो पर्यटक आणि स्थानिक रहिवाशांबरोबरच तेथील पाळीव प्राण्यांचेही जीवन धोक्यात असल्याची जाणीव होऊन त्यांच्या…

अखेर ती भिंत तोडण्याचे आदेश

नौपाडा येथील चंद्रनगर परिसरातील बिल्डरने उभारलेली भिंत अनधिकृत असल्याचे शिक्कामोर्तब करत ती येत्या १५ दिवसात पाडण्याचे आदेश महापालिकेच्या नौपाडा प्रभाग…