घोडबंदरमध्ये मध्यरात्री विद्युत पुरवठा खंडीत होत असल्याने नागरिक हैराण; महावितरणच्या कारभारावर संताप

गेल्या दोन दिवसांपासून घोडबंदर भागात मध्यरात्रीच्या वेळेत विद्युत पुरवठा खंडीत होत असल्याने नागरिक हैराण

ठाणे-कसारा महामार्गावरील २२ ठिकाणं येणार CCTVच्या निगराणीखाली, पालकमंत्री एकनाथ शिंदेंनी मंजूर केला निधी

पालकमंत्र्यांनी जिल्हा नियोजन समितीच्या फंडातून २ कोटी ५५ लाख रुपयांच्या तरतुदींला मंजुरी दिली आहे.

Thane, Sand Mafia,
ठाणे – खाडीत रंगला थरार, अधिकाऱ्यांकडून वाळू माफियांचा बोटीने पाठलाग; घेरताच पाण्यात उड्या मारून पसार

डोंबिवली, कोपर, मुंब्रा मध्ये वाळूमाफियांचे कंबरडे मोडले; १० वाळू उपसा बोटींना जलसमाधी, ३० लाखांची सामुग्री नष्ट

डोंबिवली एमआयडीसीतील नाल्यामध्ये हिरव्या रंगाचे पाणी

डोंबिवली एमआयडीसीतील गणेशनगर भागातून जात असलेल्या नाल्यातून सोमवारी (२८ मार्च) दुपारी हिरव्या रंगाचे सांडपाणी वाहत असल्याचे रहिवाशांना दिसले.

ठाणे रेल्वे स्थानकात सरकता जिना बंद , पादचारी पूलावर चेंगराचेंगरी सदृश्य परिस्थिती

एका जागृत प्रवाशाने ट्विटरवर मध्य रेल्वे आणि रेल्वेमंत्री यांना टॅग करत ट्वीट केल्यानंतर रेल्वे प्रशासनाने सरकत्या जिन्याच्या दुरूस्तीचे काम हाती…

कल्याण डोंबिवलीत नववर्ष पालखी सोहळ्यानिमित्त अनोखा ‘आरोग्याचा जागर’, स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवा निमित्त काढणार रांगोळ्या

श्री गणेश मंदिर संस्थानने नववर्षाच्या पालखी सोहळ्यानिमित्त आरोग्याचा जागर करण्याचा निर्णय घेतला आहे.

ठाणे पालिका अधिकाऱ्यांनी केली टीएमटीची सफर

महापालिका आयुक्त डॉ. विपीन शर्मा यांनी रविवारी सुट्टीच्या दिवशीही शहराचा दौरा करून तलाव सुशोभिकरण, रस्ते आणि साफसफाई कामाची पाहणी केली

local-train
कोपर रेल्वे स्थानकात लोकमधील प्रवाशांच्या पिशव्या लांबविणाऱ्या चोरट्याला अटक!

कोपरमध्ये लोकलमधील प्रवाशांच्या बॅगा लांबवणाऱ्या एका व्यक्तीला लोहमार्ग पोलिसांनी अटक केली आहे.

ठाणेकरांच्या मॉर्निंग वॉकसाठी आता होणार विशेष सोय; वाहतूक पोलिसांच्या सहकार्याने महापालिका राबवणार ‘ही’ संकल्पना

शहरातील नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने तसेच कोविडोत्तर व्यायाम आणि सकाळच्या वेळेत फेरफटका मारणे, हे महत्वाचे झाले असून यामुळेच ही संकल्पना राबविण्यात…

kuldeep nikam
भोंदूबाबाच्या कारनाम्याने पोलीसही चक्रावले! यूट्यूबवरून लोकांना घालायचा गंडा, चॅनलला लाखो सबस्क्रायबर्स!

ठाण्यात ९ वर्षांच्या चिमुकल्यावर लैंगिक अत्याचार करणाऱ्या बाबाला अटक करण्यात आली आहे.

संबंधित बातम्या