poultry farm
शहापूरमध्ये बर्ड फ्लूमुळे खळबळ; ३०० हून अधिक कोंबड्या दगावल्या, १५ हजार कोंबड्या नष्ट करण्याची मोहीम!

शहापूर तालुक्यात बर्ड फ्लूमुळे ३०० कोंबड्या दगावल्या असून त्यामुळे तब्बल १५ हजार कोंबड्या, अंडी नष्ट करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

Student arrested, Dombivli,
अल्पवयीन मुलीचा विनयभंग करणाऱ्या आरोपीचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी तपासल्या ३५०० युनिकॉर्न बाईक

अल्पवयीन मुलींचे विनयभंग करणाऱ्या युपीच्या विद्यार्थ्याला डोंबिवलीत अटक

Thane, Talao Pali, Thane Police, Forest department
“हे पुण्य नाही, पाप आहे,” ठाण्यात सीगल पक्ष्यांना खाद्यपदार्थ टाकणाऱ्यांविरोधात कारवाई

खाद्यपदार्थ टाकणाऱ्या एका व्यक्तीला पोलिसांनी ठोठावला ५०० रुपयांचा दंड

tmc budget 2022-23
TMC Budget : ठाणेकरांना पालिकेचा दिलासा, यंदाच्या अर्थसंकल्पात कोणतीही करवाढ नाही!

ठाणे महानगर पालिकेचा २०२२-२३ आर्थिक वर्षासाठीचा अर्थसंकल्प आज स्थायी समितीसमोर सादर करण्यात आला.

anamika bhalerao
Video : गोष्ट असामान्यांची, ठाण्यातील पहिल्या महिला रिक्षाचालक अशी ओळख असलेल्या अनामिका भालेराव

महिलांना कामाच्या ठिकाणी सुरक्षित पोहोचवण्यासाठी अनामिका भालेराव यांनी रिक्षा चालवण्याचा निर्णय घेतला.

NCP, Jitendra Awhad, MMRDA House Scam, Thane Municipal Commissioner
ठाणे महापालिका आयुक्त दलित आणि मुस्लिमविरोधी; आव्हाडांचा गंभीर आरोप, म्हणाले, “कणा नसणारे हे पहिले…”

महापालिकेत आतापर्यंत इतके आयुक्त होऊन गेले, पण कणा नसलेले हे पहिले आयुक्त; आव्हाडांची टीका

vasant marathe died
ठाण्याचे पहिले नगराध्यक्ष वसंत मराठे यांचं निधन

१९६७ सालच्या निवडणुकीत शिवसेनेतर्फे ठाणे नगरपालिकेवर वसंत मराठे यांची निवड झाली आणि ते ठाण्याचे नगराध्यक्ष झाले.

vaccine
‘लस नाही तर पगार नाही’, ठाणे महापालिकेनं कर्मचाऱ्यांना सोडलं फर्मान!

अजूनही लस न घेतलेल्या कर्मचाऱ्यांना ठाणे महानगर पालिकेनं सज्जड दम दिला असून लसीकरण करण्याची सक्ती केली आहे.

संबंधित बातम्या