thane bullet train rout
ठाणे : दीड वर्ष रखडलेल्या बुलेट ट्रेनबाबतच्या प्रस्तावाला चर्चेविनाच शिवसेनेची मंजुरी!

ठाणे महानगरपालिकेतील सत्ताधारी शिवसेनेने बुलेट ट्रेन प्रकल्पासाठीच्या जमीन अधिग्रहण प्रस्तावाला मंजुरी दिली आहे.

20 tonnes of tomatoes
Video : मुंबईच्या वेशीवर ‘लाल चिखल’; Eastern Express Highway वर पडला २० टन टोमॅटोचा खच

ट्रकमधील टोमॅटो एवढ्या मोठ्या प्रमाणात होते ती रस्त्यावरुन बाजूला काढण्यासाठी जेसीबी क्रेन बोलवावी लागली. या क्रेनच्या मदतीने टोमॅटो बाजूला करण्यात…

Thane Bike Accident
5 Photos
Photos: बेजबाबदारपणाचा बळी… मित्राच्या भेटीसाठी आलेल्या दुचाकीस्वाराचा खड्ड्यात पडून दुर्देवी अंत

महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाने घटनास्थळी धाव घेत या व्यक्तीला खड्ड्याबाहेर काढून रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले

man-arrested
ठाणे : मोबाईल चोरट्यांचा प्रतिकार करताना रिक्षातून पडून तरुणीचा मृत्यू

ठाण्याच्या तीन हात नाका परिसरामध्ये मोबाईल चोरट्याचा प्रतिकार करताना तरुणीचा रिक्षातून तोल जाऊन मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.

thane in level 3 for unlock in maharashtra
Maharashtra Unlock : ठाणे जिल्हा तिसऱ्या तर महापालिका दुसऱ्या गटात! वाचा काय सुरू आणि काय असेल बंद!

राज्य सरकाच्या ५ टप्प्यांमधल्या अनलॉक प्रक्रियेचा भाग म्हणून ठाणे जिल्ह्याचा समावेश तिसऱ्या गटामध्ये करण्यात आला आहे.

वाचक वार्ताहर : दुर्गाडी किल्ल्याच्या संरक्षक भिंतीची डागडुजी आवश्यक

किल्ल्याची एक संरक्षक भिंत ढासळली असून ती त्वरित दुरुस्त करण्यात यावी हीच सर्वसामान्य नागरिकांची अपेक्षा आहे.

ठाण्यात सात सोनसाखळी चोरांना अटक

ठाणे तसेच कल्याण परिसरात महिलांच्या गळ्यातील सोनसाखळी खेचणाऱ्या सात चोरांच्या ठाणे पोलिसांच्या गुन्हे अन्वेषण शाखेने मुसक्या आवळल्या आहेत.

बदलापुरात निकृष्ट रस्तेकामांचा फटका

मुसळधार पावसामुळे बदलापूरमधील रस्तेकामे किती निकृष्ट झाली आहेत, याची प्रतिची आली. पहिल्याच पावसात रस्त्यांवर खड्डे पडले आणि त्यात पाणी साचले.

संबंधित बातम्या