Page 2 of ठाणे News

power outage in balkum area news in marathi
बाळकुम परिसरात १५ तास उलटुनही वीज पुरवठा ठप्प

ठाण्यातील बाळकुम परिसरात शुक्रवारी रात्री १० वाजता वीज वाहिनीत बिघाड झाला. या बिघाडाचा फटका बाळकुम पाडा नंबर दोनसह आसपासच्या परिसराला…

Submit reports with jio-tagged photographs of sanitation work Bhiwandi Municipal Commissioner directs administration
स्वच्छता कामांचे जिओ टॅग छायाचित्रांसह अहवाल सादर करा, भिवंडी पालिका आयुक्त अनमोल सागर यांचे प्रशासनाला निर्देश

छोट्या गटारांच्या दैनदिन सफाईसाठी मोहिम राबवून त्या कामाचे जिओ टॅग छायाचित्रे आणि अहवाल सादर करण्याचे निर्देश पालिका आयुक्त अनमोल सागर…

Commissioner upset over Bhiwandi Municipalitys low tax collection
भिवंडी पालिकेच्या अल्प करवसुलीमुळे आयुक्त नाराज, ८११ कोटी पैकी ६४ कोटींची कर वसुली

भिवंडी महापालिकेने अर्थसंकल्पामध्ये विविध विभागांना ८११ कोटी रुपयांच्या कर वसुलीचे उद्दीष्ट ठरवून दिलेले असतानाही फेब्रुवारी महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यापर्यंत पालिकेच्या तिजोरीत…

Unauthorized constructions in school premises removed Ulhasnagar Municipal Corporation takes action
शाळा परिसरातले अनधिकृत बांधकाम हटवले, उल्हासनगर महापालिकेची कारवाई

उल्हासनगर महापालिकेच्या शाळांच्या आवारात काही अनधिकृत बांधकामे असल्याची बाब शाळांच्या पाहणीवेळी महापालिका आयुक्त मनिषा आव्हाळे यांच्या निदर्शनास आली होती.

citizen from Dombivli was cheated online while booking a hotel in Goa
डोंबिवलीतील नागरिकाची गोव्यात हॉटेलची बुकिंग करताना ऑनलाईन फसवणूक

गोव्यात पर्यटनासाठी जाणाऱ्या डोंबिवलीतील एका नागरिकाला गोव्यातील हॉटेलची ऑनलाईन माध्यमातून बुकिंग करताना फसविण्यात आले आहे.

33 lakh electricity customers in Mahavitarans Kalyan Circle pay electricity bills of Rs. 736 crore
महावितरणच्या कल्याण परिमंडळात ३३ लाख वीज ग्राहकांकडून ७३६ कोटीचा वीज देयक भरणा

महावितरणच्या कल्याण परिमंडळात गेल्या दोन महिन्याच्या कालावधीत ३३ लाख सामान्य, लघुदाब वीज ग्राहकांनी एकूण ७३६ कोटी ५२ लाख रूपयांचा वीज…

Senior citizen robbed in daylight in Dombivli
डोंबिवलीत दिवसाढवळ्या ज्येष्ठ नागरिकाला भुरट्याने लुटले

डोंबिवली पश्चिमेतील सुभाष रस्त्यावर गुरुवारी सकाळी अकरा वाजण्याच्या दरम्यान एका ७५ वर्षाच्या ज्येष्ठ नागरिकाला एका ३५ वर्षाच्या भुरट्या चोराने लुटले.

thane railway station west side staircase of the Satis bridge slippery
ठाणे स्थानक पश्चिमेतील सॅटीस पुलाचा जिना निसरडा, अनेक प्रवाशांचा पाय घसरून अपघात

जिन्यावरील अनेक फरशी तुटलेल्या अवस्थेत आहेत. त्यामुळे लोखंडी पट्टीवर आणि फरशी खोल गेलेल्या अवस्थेत आहेत. यामुळे या जिन्यावरून प्रवास करताना…

Thane Municipal Corporations decision to provide free land and soil for making Shadu idols
शाडूच्या मूर्ती घडविण्यासाठी मोफत जागा आणि माती, ठाणे महापालिकेचा निर्णय

पीओपीचा मूर्त्यांचा वापर यावर्षीच्या गणेशोत्सवात टाळण्यासाठी ठाणे महापालिकेने मूर्तीकारांना शाडूची माती आणि मूर्ती घडविण्यासाठी जागा विनामूल्य देण्याचा निर्णय घेतला आहे.

thane district Shahapur taluka tankers scarcity of water
फेब्रुवारीतच टँकरने पाणी ! शहापूर तालुक्यातील गावांमध्ये ” टँकरवारी ” सुरु

सुमारे १० गावांमध्ये भीषण पाणी टंचाई जाणवत असून या गावांमध्ये जिल्हा प्रशासनाच्या माध्यमातून टँकरने पाणी पुरवठा सुरू करण्यात येत असल्याची…

ताज्या बातम्या