Page 395 of ठाणे News

ठाणेकरांचा बसप्रवास आता महाग होणार

अपुऱ्या बसेस आणि ढासळणाऱ्या नियोजनामुळे लांबलचक रांगामध्ये तिष्ठत उभ्या राहणाऱ्या ठाणेकर प्रवाशांचे आगामी वर्षही असेच हाल-अपेष्टांचे ठरण्याची शक्यता अधिक आहे.

ठाणे जिल्ह्य़ासाठीही ‘टीएमआरडीए’ निर्मितीच्या हालचाली

काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांना बुधवारी ठाणे जिल्ह्य़ाच्या दुर्गम भागातील पालघरमध्ये एका विकासाभिमुख कार्यक्रमासाठी आणून जिल्ह्य़ावर आपली मांड घट्ट बसविण्याचे…

ठाण्याच्या महामार्गावर पादचारी पुलाचे जाळे

३३ कोटींचा प्रकल्प तयार आनंदनगर, ज्युपीटर रुग्णालयाच्या निविदा तयार जीन्यांऐवजी रॅम्पचे पुल ठाणे शहराला दुभाजून जाणारा पुर्व द्रुतगती महामार्ग तसेच…

होळीसाठी महामंडळातर्फे जादा गाडय़ा

होळी सणानिमित्त कोकणात जाणाऱ्या भाविकांची गैरसोय होऊ नये, या उद्देशाने राज्य परिवहन महामंडळाच्या ठाणे विभागाच्या वतीने जादा गाडय़ा सोडण्यात येणार…

ठाण्यात मंगळवारी पाणी नाही

ठाणे महापालिकेच्या वतीने अत्यावश्यक देखभाल तसेच दुरुस्तीचे काम करण्यात येणार असल्यामूळे मंगळवार ५ फेब्रुवारी रोजी ठाणे शहाराचा पाणी पुरवठा पुर्णत:…

ठाण्यात जन्मदात्या आईकडून मुलाला विकण्याचा प्रयत्न; पाच जण ताब्यात

जन्मदात्या आईनेच आपल्या मुलाला ५० हजार रुपयांत विकण्याचा घृणास्पद प्रकार डॉक्टरांच्या सावधगिरीमुळे गुरुवारी रात्री उघडकीस आला. या प्रकरणी पोलिसांनी आईसह…

जिल्हा नियोजन मंडळाच्या निवडणुकीवर विभाजनाचे सावट

ठाणे जिल्हा नियोजन मंडळाच्या ४० जागांसाठी येत्या १३ फेब्रुवारी रोजी निवडणुका होणार असून त्यासाठी आलेल्या १६३ उमेदवारी अर्जापैकी १६० अर्ज…

ठाण्यात अपुऱ्या वाहनतळांचा वाहतूक कोंडीवर भार

ठाणे महापालिकेच्या ढिसाळ नियोजनामुळे अद्यापही शहरात वाहन पार्किंगसाठी सुविधाच उपलब्ध नसल्याने ठाणेकर रस्त्यांवर वाहने उभी करतात. परिणामी, वाहतुकीस अडथळा निर्माण…

ठाण्यातील ट्राममुळे शिवसेनेत संभ्रम

* नेत्यांच्या गोंधळामुळे नगरसेवकही हडबडले * महापौर आग्रही, आमदार साशंक * सरनाईकांनी केली चर्चेची मागणी * प्रकल्पाविषयीचे धोरण अद्याप गुलदस्त्यात…

विभाजनाच्या वाटेवर असणाऱ्या ठाणे जिल्हा परिषदेस ९८ कोटींच्या अर्थसंकल्पाची पुरवणी

विभाजनाची टांगती तलवार असणाऱ्या ठाणे जिल्हा परिषदेच्या मंगळवारी झालेल्या सर्वसाधारण सभेत २०१२-१३च्या मूळ अर्थसंकल्पात २७ कोटी २९ लाख रुपयांची वाढीव…

एक दिवसाचे अर्भक सापडले

वर्तकनगर येथील फायरिंग रेंज परिसरात सोमवारी सकाळी एक दिवसाचे अर्भक आढळून आले. कपडय़ात गुंडाळलेली ही तान्ही मुलगी रडत असल्याचा आवाज…

ठाण्यात दर मंगळवारी पाणी नाही

उल्हास नदीतील पाणी साठय़ाच्या नियोजनासाठी कळवा लघु पाटबंधारे विभागाकडून १४ टक्के पाणीकपात करण्यात येणार आहे. परिणामी स्टेम पाणीपुरवठा कंपनीकडून ठाणे…