Page 410 of ठाणे News

ठाण्यातील अनधिकृत बेटाची पायाभरणी सुरूच

खारीगाव टोलनाक्यापासून माणकोलीपर्यंत लांबलचक पसरलेल्या खाडीकिनारी डेब्रिजचा भराव टाकून तिवरांची जंगले नष्ट करण्याचे सत्र सुरूच असून त्या विरोधात कारवाई करण्याऐवजी…

प्रवाशांचा भार वाढता वाढता वाढे..

प्रवाशांच्या गर्दीने अक्षरश: ओसंडून वाहणाऱ्या मध्य रेल्वे मार्गावरील ठाणे तसेच कल्याण अशा दोन महत्त्वाच्या स्थानकांवरील प्रवाशांचा भार कमी व्हावा, यासाठी…

गर्दीच्या दुखण्यावर सरकत्या जिन्यांची मलमपट्टी

दिवसरात्र गर्दीने अक्षरश: ओसंडून वाहणाऱ्या ठाणे रेल्वे स्थानकात येत्या १५ मार्चपासून सरकते जिने कार्यान्वित करण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला असला…

लोकमान्यतेने वाढतोय माघी गणेशोत्सवाचा माहोल.!

अगदी काही वर्षांपूर्वी ठिकठिकाणच्या गणपती मंदिरांपुरता सीमित असणाऱ्या माघी गणेशोत्सवाने आता भ्राद्रपद उत्सवाप्रमाणे घरगुती आणि सार्वजनिक स्वरूप घेतले असून वर्षांगणिक…

ठाण्यातील विस्तारित स्थानकाला अनास्थेचा खोळंबा

सरकार उदासीन..जागेचा प्रश्न प्रलंबित समस्यांची सवारी ठाणे रेल्वे स्थानकात दररोज आढळणारा प्रवाशांचा भार विभागला जावा यासाठी कोपरी येथील मनोरुग्णालयाच्या जागेवर…

ठाण्यातील २२ अनधिकृत पक्षकार्यालयांवर ‘हातोडा’

दोन दिवसांत स्वतहून बांधकाम पाडा ; अन्यथा कारवाई : न्यायालय सहा राष्ट्रीय व स्थानिक राजकीय पक्षांनी ठाण्यातील २२ अनधिकृत पक्षकार्यालये…

ठाणे पालिकेची कारवाई आता ‘गुपचूप’

उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर आता ठाणे महापालिका प्रशासनाने शहरातील राजकीय पक्षांच्या २२ अनधिकृत कार्यालयांवर हातोडा मारण्यासाठी व्यूहरचना आखण्यास सुरूवात केली आहे.…

ठाण्यात मुलीचा विनयभंग

ठाणे : माजिवाडा भागातील अल्पवयीन मुलीचा एका व्यापाऱ्याने शुक्रवारी विनयभंग केला. या व्यापाऱ्याला अटक करण्यात आली आहे. कापुरबावडी पोलिसांनी सांगितले,

आता ठाणेकर रसिकांना हवे नाटय़ संमेलन..!

आतापर्यंत तीन अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलने पार पडलेल्या महाराष्ट्राच्या सांस्कृतिक उपराजधानीत अद्याप नाटय़ संमेलन का नाही, असा सवाल नाटय़…

ठाणेकरांचा बसप्रवास आता महाग होणार

अपुऱ्या बसेस आणि ढासळणाऱ्या नियोजनामुळे लांबलचक रांगामध्ये तिष्ठत उभ्या राहणाऱ्या ठाणेकर प्रवाशांचे आगामी वर्षही असेच हाल-अपेष्टांचे ठरण्याची शक्यता अधिक आहे.

ठाणे जिल्ह्य़ासाठीही ‘टीएमआरडीए’ निर्मितीच्या हालचाली

काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांना बुधवारी ठाणे जिल्ह्य़ाच्या दुर्गम भागातील पालघरमध्ये एका विकासाभिमुख कार्यक्रमासाठी आणून जिल्ह्य़ावर आपली मांड घट्ट बसविण्याचे…