Page 7 of ठाणे News
दि ठाणे ड्रिस्ट्रिक्ट को-ऑपरेटिव्ह हौसिंग फेडरेशन आणि ठाणे जिल्ह्याच्या सहकार विभागाच्या वतीने शनिवारी सहकारी गृहनिर्माण संस्थांचे अधिवेशन भरविण्यात आले होते.
अंबरनाथ नगरपालिकेने आता नव्या वर्षातील बांधकाम परवानग्यांसाठी एफएसआयसह तितकाच समान टीडीआर घेण्याचे सक्तीचे केले आहे.
शहरातील हॉटेल, ढाबे, लॉन्समध्ये गुन्हे अन्वेषण शाखेचे अधिकारी गस्ती घालत आहेत. खाडी किनारे, जेट्टी भागातही साध्या वेशातील पोलीस तैनात असतील.
या बैठकीत ठाणे शहराला मुंबई महापालिकेकडून मिळणाऱ्या नियोजित ५० दशलक्ष लिटर (एमएलडी) पाणी पुरवठ्यापैकी २५ एमएलडी पाणी पुरवठा करण्याबाबत हालचाल…
संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील येऊरच्या जंगलात गिर्यारोहणासाठी गेलेल्या परंतु मधमाशांच्या हल्ल्यामुळे जंगलात अडकलेल्या १० तरुणांची पोलीस आणि ठाणे आपत्ती व्यवस्थापन…
एका औषध विक्रेत्याला शुक्रवारी रात्री साडे दहा वाजण्याच्या दरम्यान पोलिसांनी दुकानातून खेचून रामनगर पोलीस ठाण्यात आणले. औषध दुकान जबरदस्तीने बंद…
मराठी कुटुंबीयांना मारहाण केल्याचा गुन्हा दाखल प्रकरणातील शासकीय सेवेतील पर्यटन अधिकारी (निलंबित) अखिलेश शुक्ला यांच्यासह सात जणांना चौदा दिवसांची पोलीस…
डोंबिवली पूर्व रेल्वे स्थानकाकडून रिजन्सी गृहसंकुल, दावडी, गोळवली, सोनारपाडा दिशेने जाणाऱ्या रिक्षा चालकांना गेल्या काही दिवसांपासून अचानक पाच ते दहा…
आगरी विवाहांमध्ये लग्नपूर्व चित्रण दाखवणाऱ्यांच्या लग्नातून काढता पाय घेतला जाईल, असा निर्णय आगरी समाजाच्या वतीने घेण्यात आला आहे.
बेकायदा चाळ भर नागरी वस्ती असल्याने या चाळीवर कारवाई करावी म्हणून स्थानिक राजकीय मंडळींसह नागरिकांनी पालिकेकडे तक्रारी केल्या आहेत.
संतप्त झालेल्या खासदार म्हात्रे यांनी वाहनातून उतरून पडघा टोल नाक्यावरील कर्मचाऱ्यांना जलदगतीने काम करण्यास सांगून वाहनांच्या रांगा कमी करण्यासाठी खडसावले.
सामाजिक, शैक्षणिक, साहित्य आणि क्रीडा विश्वातला प्रधान हरपल्याची भावना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केली.