ग्रंथालयालाही टपऱ्यांचा वेढा

एकेकाळी तळ्यांचे गाव असा लौकिक असणारे ठाणे आता टपऱ्या आणि फेरीवाल्यांनी अडविलेल्या रस्त्यांचे शहर बनले आहे. १५ वर्षांपूर्वी टी.चंद्रशेखर आयुक्त…

टोपल्या गेल्या, टपऱ्या आल्या..!

ठाणे स्थानक परिसर, रेल्वेचे पादचारी पूल, सॅटिस, स्काय वॉक, शहराच्या विविध भागातील रस्ते आणि त्याच्या बाजूचे पदपथ फेरीवाल्यांच्या विळख्यात असून…

उत्सवाच्या नाकेबंदीसाठी लाऊडस्पीकर मालक सरसावले

ठाणे पोलिसांनी सार्वजनिक उत्सवांमधील आवाजाची पातळी नियमानुसार ठेवण्याची सक्ती केल्यामुळे शहरातील लाऊडस्पीकर मालक बिथरले असून ठाण्यातील सार्वजनिक उत्सवांसाठी मुंबई, पुण्यातील…

चोरांचा महावितरणला शॉक!

वितरण व्यवस्था सक्षम करून विजेची गळती आणि चोरी टाळण्याचा अटोकाट प्रयत्न करणारे महावितरण वाढत्या जनित्रांच्या चोऱ्यांमुळे हैराण झाले आहे. विशेषत:…

सण रक्षाबंधनाचा, पण कुरिअर कंपन्यांची मात्र दिवाळी

बहीण-भावाच्या नात्यामधील स्नेह आणि प्रेमाची महती सांगणारा रक्षाबंधनाचा सण अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला असून दूरदेशी, परदेशामध्ये राहणाऱ्या आपल्या भावांना…

नगरसेवकांचे धरणे आंदोलन

ठाणे शहरातील नागरी समस्या तसेच शहर विकास विभागातील अनागोंदी कारभाराविषयी अनेकदा पत्रव्यवहार करूनही न्याय मिळत नसल्यामुळे काँग्रेसच्या दोन नगरसेवकांनी महापालिका…

कल्याण, डोंबिवलीकर नागरिकांसाठी हेल्पलाईन

कल्याण- डोंबिवली पालिकेने नागरिकांना चोवीस तास हेल्पलाइन सेवा देण्याचा प्रस्ताव मंजूर केला आहे. म्हैसूर महापालिकेत अशा प्रकारची सेवा देण्यात येते.

खारफुटी कापली..

ठाणे, कळवा, मुंब्रा तसेच आसपासच्या शहरांच्या खाडीकिनारी असलेल्या खारफुटीची एकीकडे मोठय़ा प्रमाणावर कत्तल सुरू असली तरी यासंबंधीची कोणतीही ठोस माहिती…

अफवांनाही पूर!

बारवी धरणाला तडे गेले..धरणाचे पाणी सोडल्याने बदलापूर शहर पाण्याखाली जाणार..२६ जुलैसारखा प्रलय आलाय..अशा प्रकारच्या अफवांच्या सोशल मीडियावरील माऱ्याने बुधवारी कल्याणल्याड…

एक कोटीच्या खंडणीसाठी सरनाईक पुत्रास चारित्र्यहननाची धमकी

शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांचे पुत्र पूर्वेश यांच्यापासून आपण गर्भवती राहिल्याची बतावणी करत सरनाईक पिता-पुत्रांना सुमारे एक कोटी रुपयांच्या खंडणीसाठी…

ठाणेकर धूळ आणि धुरात गुरफटले

ठाणे शहरात हवेच्या प्रदूषणाने आता टोक गाठले असून मुंबईच्या दिशेने ये-जा करणाऱ्या वाहनांमुळे शहरातील प्रमुख चौकांमधील वायू प्रदूषण आता धोक्याची…

संबंधित बातम्या