Page 10 of द काश्मीर फाइल्स News
द कश्मीर फाइल्सवर आता अभिनेता अजय देवगणनंही प्रतिक्रिया दिली आहे.
अभिनेत्री तनुश्री दत्ताने विवेक अग्निहोत्री यांच्यावर हे आरोप केले होते.
केंद्राने चणे-कुरमुरे वाटावेत तशी सुरक्षा व्यवस्था पुरवली आहे. केंद्रातले अनेक मंत्री व अधिकारी अशा पद्धतीने सुरक्षेचे पिंजरे घेऊन फिरत आहेत.
करणी सेनेने निर्माते, झी स्टुडिओज आणि दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांना हे आवाहन केले आहे.
“अमिताभ बच्चनसारखा मोठा सेलिब्रिटी डॉक्टर बाबासाहेब अंबेडकरांच्या पाया लागतो हे काय भाजपाच्या लोकांना खटकलंय का?”
राष्ट्रीय पुरस्कार विजेते दिग्दर्शक विनोद कापरी यांनी ट्विटवरुन काही दिवसांपूर्वीच गुजरात फाइल्स चित्रपट बनवण्याची तयारी दर्शवली होती.
११ मार्च रोजी प्रदर्शित झालेल्या ‘द कश्मीर फाइल्स’ या विवेक अग्निहोत्री दिग्दर्शित चित्रपटावरुन दोन गट पडलेत
राम गोपाल वर्मा यांची ‘द काश्मीर फाइल्स’ चित्रपटाचा रिव्ह्यू दिला आहे.
एका कार्यक्रमात आमिर खाननं ‘द कश्मीर फाइल्स’वर दिलेली प्रतिक्रिया चर्चेत आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही काही दिवसांपूर्वी या चित्रपटाचं कौतुक करताना टीका करणाऱ्यांवर निशाणा साधला होता.
मी माझ्या पक्षासह इतर कोणत्याही पक्षाला माफ करणार नाही, असंही आझाद म्हणाले आहेत.
२५ कोटींच्या बजेटमध्ये बनलेल्या या चित्रपटाने १४३ कोटींच्या आसपास कमाई केली आहे