Page 11 of द काश्मीर फाइल्स News
काश्मिरी पंडितांवर झालेल्या अत्याचारांवरून राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी इतिहास आठवून देत केंद्र सरकारला खडे बोल सुनावले आहेत.
सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर करत या काश्मिरी लेखकाने त्याचे मत मांडले आहे.
आता पाकव्याप्त काश्मीर परत आणण्याचे वचन पूर्ण करा, असेही संजय राऊत यांनी म्हटले आहे
आपल्या ट्वीटमध्ये प्रकाश राज यांनी एक फोटो शेअर केला आहे.
कमाईच्या बाबतीत ‘द कश्मीर फाइल्स’नं आमिर खानच्या ‘दंगल’ चित्रपटालाही मागे टाकलं आहे.
सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ खूप व्हायरल होताना दिसत आहे.
शशी थरूर यांनी काश्मिरी पंडितांवर झालेल्या अत्याचारबद्दल मत व्यक्त केलं आहे.
विविध दहशतवादी फुटीरतावादी चळवळींना जोडणारी एक चक्रावून सोडणारी यंत्रणा देश-विदेशात सक्रिय आहे.
जानेवारी २० रोजी जी काही वाहनं मिळतील त्या मार्गानं मिळेल त्या सामानानिशी पंडितांचा पहिला जत्था काश्मीर खोऱ्यातून बाहेर पडला.
या चित्रपटात अनेक गोष्टी खोट्या दाखवण्यात आल्या आहेत, असंही ओमर अब्दुल्ला यांनी म्हटलंय.
काश्मीर फाइल्स हा चित्रपट संपूर्ण भारतात करमुक्त करणं पुरेसं नाही, असंही ते म्हणाले.
“चित्रपटाच्या पूर्ण युनिटची दहशतवादी कनेक्शनसंदर्भात चौकशी केली जावी”, अशी मागणी जितन राम मांझी यांनी केली आहे.