Page 5 of द काश्मीर फाइल्स News

Shivsena, Sanjay Raut, The Kashmir Files, Kashmiri Pandit Killing
काश्मीरमधील हत्यासत्रावर संजय राऊत संतापले; भाजपावर जोरदार टीका; म्हणाले “इतर पक्षाच्या राजवटीत झालं असतं तर…”

“कलम ३७० हटवल्यानंरही काश्मिरी पंडित, तेथील जनतेच्या स्थितीत कोणताही बदल झालेला नाही”

vivek agnihotri, bollywood nepotism, vivek agnihotri angry reaction, विवेक अग्निहोत्री, बॉलिवूड नेपोटीझम, बॉलिवूड घराणेशाही, विवेक अग्निहोत्री प्रतिक्रिया
ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीने शेवटच्या क्षणी रद्द केला कार्यक्रम; विवेक अग्निहोत्री दाखल करणार खटला; म्हणाले “हिंदूफोबिक…”

“ते मला रद्द करत नाही आहेत तर ते लोकशाहीने निवडून आलेल्या भारत सरकारला आणि खासकरुन मोदींना रद्द करत आहेत”

farooq abdullah
“एक मुस्लीम आधी हिंदूची हत्या करून त्याचं रक्त तांदळात टाकतो आणि…”, फारूक अब्दुल्लांचा सरकारला सवाल

जम्मू काश्मीरचे माजी मुख्यमंत्री आणि नॅशनल कॉन्फरन्सचे नेते फारूक अब्दुल्ला यांनी केंद्रातील मोदी सरकारकडे मोठी मागणी केली आहे.

the kashmir files controversy, sounds of the kashmir files,
“आम्ही शांत बसणार नाही कारण…”, ‘द कश्मीर फाइल्स’च्या दिग्दर्शकाने घेतला महत्त्वपूर्ण निर्णय

‘द कश्मीर फाइल्स’ चित्रपटाच्या दिग्दर्शकाने काश्मीरमध्ये घडलेली प्रत्येक घटना प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचा निर्णय घेतला आहे,

tharoor Anupam tweets
‘द कश्मीर फाइल्स’ वाद: अनुपम खेर, अतुल अग्निहोत्रींनी सुनंदा पुष्कर यांचा उल्लेख केल्याने थरुर संतापून म्हणाले, “माझ्या दिवंगत पत्नीला…”

अनुपम खेर आणि अतुल अग्निहोत्री या दोघांनीही थेट सुनंदा पुष्कर यांचा उल्लेख आपल्या ट्विटमध्ये केल्याने थरुर संतापले

The Kashmir files, Akshay Kumar, Vivek Agnihotri,
“त्याने ‘द कश्मीर फाइल्स’ची खोटी स्तुती केली”, दिग्दर्शक विवेक अग्निहोत्रीचे अक्षय कुमारवर गंभीर आरोप

‘द कश्मीर फाईल्स’ चित्रपटाची अक्षय कुमारने खोटी स्तुती केली असल्याचं दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांचं म्हणणं आहे.

भाजपा नेते तजिंदर पाल सिंग बग्गा यांना अटक; अरविंद केजरीवाल यांच्यावर आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी कारवाई

भाजपा नेते तजिंदरपाल सिंग बग्गा यांना पंजाब पोलिसांनी आज दिल्लीतून अटक केली आहे

vivek agnihotri
The Kashmir Files नंतर विवेक अग्निहोत्रींचा ‘दिल्ली फाइल्स’, ‘या’ विषयावर आधारित आहे आगामी चित्रपट

‘द कश्मीर फाइल्स’चे दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांनी त्यांच्या आगामी चित्रपटाची घोषणा केली आहे.

ncp chief sharad pawar, the kashmir files, vivek agnihotri,
“मी तुमच्या आणि तुमच्या पत्नीच्या पाया पडलो आणि तुम्ही…”, शरद पवारांच्या ‘त्या’ वक्तव्यावर विवेक अग्निहोत्रीने दिलं उत्तर

विवेक अग्निहोत्रीने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत शदर पवारांना उत्तर दिलं आहे.