Page 8 of द काश्मीर फाइल्स News

akshay kumar, bachchan pandey, the kashmir files,
“The Kashmir Files मुळे माझा चित्रपट फ्लॉप झाला”, ‘बच्चन पांडे’च्या अपयशावर अक्षय कुमारने केले वक्तव्य

अक्षय कुमारने एका कार्यक्रमात हे वक्तव्य केलं असून त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

vivek agnihotri, digvijay singh, the kashmir files, the kashmir files director, digvijay singh tweet, विवेक अग्निहोत्री, दिग्विजय सिंह, द कश्मीर फाइल्स, दिग्विजय सिंह ट्वीट, द कश्मीर फाइल्स दिग्दर्शक
“भोपाळी म्हणजे होमोसेक्शुअल…” विवेक अग्निहोत्रींच्या वादग्रस्त वक्तव्यावर दिग्विजय सिंह संतप्त, म्हणाले…

‘द कश्मीर फाइल्स’ चित्रपटामुळे दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री सध्या बरेच चर्चेत आहेत.

vivek agnihotri, the kashmir files, the kashmir files collection, anupam kher, pallavi joshi, mithun chakraborty, विवेक अग्निहोत्री, द कश्मीर फाइल्स, अनुपम खेर, पल्लवी जोशी, मिथुन चक्रवर्ती
“हे तर दहशतवाद्यांना पाठिंबा देणारे लोक”, ‘द कश्मीर फाइल्स’ला विरोध करणाऱ्यांना विवेक अग्निहोत्रींनी सुनावले

‘द कश्मीर फाइल्स’ चित्रपटाला विरोध करणाऱ्यांना विवेक अग्निहोत्री यांनी चांगलंच सुनावलं आहे.

The Kashmir Files: “देशातल्या मुस्लिमांच्या कत्तलींवरही चित्रपट बनवा”; ट्वीटमुळे IAS अधिकारी अडचणीत

त्यांचं हे ट्वीट व्हायरल झाल्यानंतर चित्रपटाचे दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांनी खान यांच्यासोबत विचारविमर्श करण्यासाठी त्यांची भेट घेण्याचं ठरवलं आहे.

काश्मीर फाईल्स टॅक्स फ्री करण्याची भाजपाची मागणी; टोला लगावत केजरीवाल म्हणाले, “चित्रपट युट्यूबवर…”

मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी दिलेली प्रतिक्रिया सध्या चर्चेचा विषय ठरली आहे.

‘काश्मीर फाईल्स’ पहायला गेलेल्या महिलांना भगवी शाल काढायला लावल्यानं भाजपा संतप्त; मुख्यमंत्र्यांना म्हणाले, ‘हिरवे तुमचे रक्त…’

चित्रपटगृहात भगवी शॉल घालून ‘द कश्मीर फाईल’ पाहण्यासाठी जाणाऱ्या महिलांना पोलिसांनी रोखलं!

“काश्मिरी असणं गुन्हा आहे का?”, ओळखपत्र असूनही हॉटेलचा काश्मिरी तरुणाला रुम देण्यास नकार, व्हिडीओ व्हायरल

काश्मिरींना खोली न देण्याचे पोलिसांनी आदेश दिल्याचं तरुणाला सांगण्यात आलं. त्यानंतर पोलिसांना ट्वीट करून त्यांची भूमिका स्पष्ट करावी लागली.

Randeep Hooda to play Veer Savarkar
वीर सावरकरांवर हिंदीत येतोय ‘बायोपिक’; महेश मांजरेकर करणार दिग्दर्शन तर ‘हा’ अभिनेता दिसणार मुख्य भूमिकेत

या चित्रपटाचं चित्रिकरण कधीपासून सुरु होणार, चित्रपट कुठे चित्रित करण्यात येणार यासंदर्भातील माहितीही समोर आलीय.