Page 9 of द काश्मीर फाइल्स News
राजकीय वादाबरोबरच या चित्रपटाला मिळणारा प्रतिसाद आणि कमाईचे आकडेही चर्चेत आहेत.
दाक्षिणात्य अभिनेता प्रकाश राज यांनी ‘द कश्मीर फाइल्स’ चित्रपटावर संतप्त प्रतिक्रिया दिली आहे.
सध्या देशभरामध्ये ‘द कश्मीर फाइल्स’ची जोरदार चर्चा असली तरी या चित्रपटामुळे एका जिल्ह्यात जमावबंदी लागू करण्यात आलीय.
बॉक्स ऑफिसवर तगडी कमाई करणाऱ्या ‘द कश्मीर फाइल्स’मधील कलाकारांच्या मानधनाचे आकडे समोर आले आहेत.
मंगळवारी चार तास झालेली चर्चा काश्मिरी पंडित आणि ‘द काश्मीर फाइल्स’ चित्रपटावरून झालेल्या वादंगामुळे अधिक गाजली.
हा चित्रपट बेपत्ता झालेल्या ३२ मुलींची कथा आहे, ज्या कधीच घरी परतल्या नाहीत. या चित्रपटाचा छोटा टीझरही प्रदर्शित झाला आहे.
लता मंगेशकर यांच्यासंदर्भात ‘द कश्मीर फाइल्स’चे दिग्दर्शक विवेक अग्निहोत्रींनी मोठा खुलासा केलाय.
इस्लामिक जिहादींनी काश्मिरी पंडितांना कसे लक्ष्य केले हे जाणून घेतल्यास तुम्ही हादरून जाल असे एका युजरने म्हटले आहे
IAS अधिकाऱ्याच्या ट्वीटला विवेक अग्निहोत्री यांनी दिलेलं उत्तर चर्चेत आहे.
फारुख अब्दुल्ला यांनी या चित्रपटावर प्रतिक्रिया देत केंद्रातील भाजपा सरकारवर जोरदार टीका केली आहे.
जे लोक जबाबदार नाहीत त्यांना कोणत्याही पुराव्यांशिवाय दोष देऊ नका,” असं फारुख अब्दुल्ला म्हणाले.
थिएटरमध्ये गेल्यावर येणाऱ्या अडचणींमुळे चित्रपट नीट पाहायला मिळणं दुर्मिळ होतं चालले आहे.