‘द कश्मीर फाईल्स’ चित्रपट बनला तसा ‘लखीमपूर फाईल्स’ही बनायला हवा; अखिलेश यादवांची मागणी द कश्मीर फाईल्स हा चित्रपट १९९० च्या काळातल्या काश्मिरी पंडितांच्या समस्यांवर भाष्य करणारा आहे. हा चित्रपट टॅक्स फ्री करणाऱ्या राज्यांपैकी… By लोकसत्ता ऑनलाइनMarch 17, 2022 20:47 IST
‘द कश्मीर फाइल्स’ चित्रपट पाहणाऱ्या तरुण-तरुणींसाठी नितेश राणेंची ‘ही’ खास ऑफर, तिकीट मिळणार फक्त… नितेश राणे यांनी हा चित्रपट राज्यात करमुक्त करावा अशी मागणी मुख्यमंत्र्यांकडे केली होती. By लोकसत्ता ऑनलाइनMarch 17, 2022 20:43 IST
“विवेक अग्निहोत्रींना काश्मिरी पंडितांची काळजी असेल तर…”, ‘द कश्मीर फाइल्स’वर करणी सेनेचं विधान चर्चेत ‘द कश्मीर फाइल्स’ चित्रपट आणि काश्मिरी पंडितांबाबत करणी सेनेनं केलेलं वक्तव्य चर्चेत आहे. By लोकसत्ता ऑनलाइनMarch 17, 2022 18:21 IST
‘२०२४ चा इलेक्शन स्टंट’, ‘मुस्लिमांनाही मारलं’, ‘BJP नेही आमच्यासाठी…’; The Kashmir Files बद्दल काश्मिरी पंडितांची मतं ‘द कश्मीर फाइल्स’सारख्या चित्रपटांमुळे जी दरी आम्ही मिटवलीय ती पुन्हा वाढण्याची भीती आहे, असंही त्यांनी म्हटलंय. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: March 17, 2022 18:19 IST
The Kashmir Files मध्ये मराठमोळ्या चिन्मय मांडलेकरने साकारलेला दहशतवादी बिट्टा कराटे नेमका कोण आहे? बिट्टा कराटे या दहशतवाद्याचं खरं नाव फारुख अहमद डार आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: March 17, 2022 16:40 IST
21 Photos Photos: ‘द कश्मीर फाइल्स’चे समर्थक-विरोधक रितेशवर संतापले; कोणी ‘नेत्याचा मुलगा’ म्हटलं तर कोणी ‘झुंड’वरुन सुनावलं रितेशने केलेल्या त्या एका ट्विटमुळे चित्रपटाला समर्थन करणारे आणि विरोध करणारे दोघांनाही त्याच्यावर टीकेचा भडीमार केलाय. By लोकसत्ता ऑनलाइनMarch 17, 2022 16:28 IST
काश्मीर फाईल्सवरुन दोन मुख्यमंत्री आमने-सामने; एक म्हणाले “मनात वेदना”, तर दुसरे म्हणतात “चित्रपटात सर्व अपूर्ण” भाजपा नेते चित्रपटाची स्तुती करत असताना दुसरीकडे विरोधक मात्र यावरुन आरोप करत आहेत By लोकसत्ता ऑनलाइनMarch 17, 2022 15:54 IST
“मला आश्चर्य वाटलं मी मराठी आहे आणि…”, The Kashmir Files आणि बिट्टाची भूमिका कशी मिळाली? चिन्मय मांडलेकरने केला खुलासा चिन्मयने नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत हा खुलासा केला आहे. By लोकसत्ता ऑनलाइनMarch 17, 2022 14:44 IST
The Kashmir Files : ‘कश्मीर फाईल्स’बाबतच्या वादावर नाना पाटेकरांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “हिंदू आणि मुसलमान…”! नाना पाटेकर म्हणतात, “चित्रपट आहे तो तसाच पाहावा. त्यातली वस्तुस्थिती काहींना पटेल, काहींना पटणार नाही. त्यावरून…” By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: March 17, 2022 17:05 IST
“लोक माझा तिरस्कार करत आहेत, ही माझ्यासाठी…”, The Kashmir Files ‘बिट्टा’ची भूमिका साकारणाऱ्या चिन्मय मांडलेकरने केले वक्तव्य ‘द काश्मीर फाइल्स’ या चित्रपटाचे दिग्दर्शन विवेक अग्निहोत्री यांनी केले आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: March 17, 2022 14:22 IST
“काश्मीरमध्ये मारल्या गेलेल्या त्या १५०० हिंदूंसाठी कोण अश्रू ढाळणार?” The Kashmir Files वरुन ओवेसींचा मोदी सरकारला सवाल “गेल्या सात वर्षांपासून सत्तेत असलेल्या देशाच्या पंतप्रधानांना एखादा चित्रपट पाहून काश्मिरी पंडितांच्या दु:खाची आठवण झाली का,” असा प्रश्न ओवेसी यांनी… By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: March 17, 2022 13:24 IST
The Kashmir Files साठी या चित्रपटाने घेतली ‘पुन्हा येईन’ची भूमिका; थिएटरमधील शो केले रद्द ‘द काश्मीर फाइल्स’ या चित्रपटाचे दिग्दर्शन विक्रम अग्नीहोत्री यांनी केले आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: March 17, 2022 13:20 IST
१३ जानेवारी पंचांग: शाकंभरी पौर्णिमेला छोटासा बदल ‘या’ राशींसाठी ठरेल लाभदायक; कोणाची नाती घट्ट तर कोणाला होणार धनलाभ; वाचा राशिभविष्य
एकाच मालिकेतील तिसरी अभिनेत्री झाली आई, तिघींच्याही घरी मुलींचा जन्म, पोस्ट शेअर करून दिली आनंदाची बातमी
“तुझा नवरा कुठे आहे?” गृहप्रवेशाच्या व्हिडीओवर कमेंट करणाऱ्यांना अमृता खानविलकरने सुनावलं; म्हणाली, “Go Watch…”
चाळीशीत करिअरला खरं वळण! आधी ‘लक्ष्मी निवास’साठी दिलेला नकार, ऑडिशन झाली अन् मग…; हर्षदा खानविलकर म्हणाल्या…
9 ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम अभिनेता अडकला लग्नबंधनात, पत्नी आहे लोकप्रिय अभिनेत्री, ‘या’ गाजलेल्या मालिकांमध्ये केलंय काम
Chandrakant Khaire : “हात जोडून विनंती करतो, उद्धव ठाकरेंची साथ सोडू नका”, चंद्रकांत खैरेंचं व्यासपीठावर कार्यकर्त्यांना दंडवत
Video : अकेला है मिस्टर खिलाडी मिस खिलाडी चाहिए! नवरी नवरदेवाने केला बॉलीवूड गाण्यावर भन्नाट डान्स, व्हिडीओ होतोय व्हायरल
“बळं बळं चौकशी…”, धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याच्या प्रश्नावर अजित पवारांचा संताप; म्हणाले, “या प्रकरणात…”